गरीबीमुळं रेसिंग ड्रायव्हर बनली ‘पॉर्न स्टार’, घरच्यांचाही ‘सपोर्ट’ ! म्हणाली – ‘आता नाव, पैसा आणि काम सर्व काही मिळतंय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या एका सुपरकार ड्रायव्हर आणि रेसरनं रेसिंग सोडून ॲडल्ट इंडस्ट्री म्हणजेच पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. रेसिंग सोडल्यानंतर ती सांगते की, रेसिंगमध्ये पैसे नव्हते. परिस्थिती नाजूक होत चालली होती. आता पॉर्न इंडस्ट्रीत नाव, पैसा आणि काम सारं आहे असं ती सांगते. या ड्रायव्हरचं नाव रेनी ग्रेसी आहे.

https://www.instagram.com/p/CAbZdUpJRiK/

25 वर्षीय रेनी ग्रेसी म्हणते, “माझ्या आयुष्यातील हा चांगला निर्णय होता. यानं माझी लाईफ स्टाईलचं बदलली. जेव्हा काम सुरू केलं तेव्हा थोडं विचित्र वाटलं होतं. परंतु पहिल्या आठवड्यातच मी 18.88 लाख रुपये कमावले. मला जाणवलं की, या इंडस्ट्रीत पैसेही आहेत आणि नावदेखील आहे. मी आणखी वेगानं काम सुरू केलं.”

https://www.instagram.com/p/B_5qdHOJiz1/

रेनीनं सांगितलं की, “माझ्या घरच्यांचा मला सपोर्ट आहे आणि माझ्या वडिलांना माझा अभिमान आहे. कारण मी पूर्ण घर सांभाळू शकते. आधी मला कुटुंबाला आर्थिक मदत करता येत नव्हती. आर्थिक अडचणींमुळं मला रेसिंग सोडावी लागली. तिथं पैशांची कमतरता होती. कुटुंबात अनेक अडचणी येत होत्या. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.”

https://www.instagram.com/p/B_eiSFcJAse/

2015 साली रेनीनं रेसिंग करिअरला सुरुवात केली होती. स्विस ड्रायवर सिमोन डे सिल्वेस्त्रोसबत पार्टनरशिप केली होती. ती सांगते की, रेसिंगमध्ये रेसिंग असेल तेव्हाच पैसै मिळायचे. परंतु आता पॉर्न इंडस्ट्रीत प्रत्येत आठवड्यात पैसे मिळत आहेत. प्रत्येक आठवड्यात ती 18.88 लाख आणि महिन्याला 75.52 लाख रुपये कमावते आहे.

https://www.instagram.com/p/B-qA4jtJXE4/

रेनीची एक वेबसाईटदेखील आहे. इथं ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. परंतु यासाठी ती चार्ज घेते. सध्या रेनी खूप खुश आहे.

https://www.instagram.com/p/B-BvjgZJ_LV/

https://www.instagram.com/p/B9sLwDOJWRj/

https://www.instagram.com/p/B75mVhsJSJ7/

https://www.instagram.com/p/B70WG9Pp8-W/

https://www.instagram.com/p/B7hKkwAJ6CC/

https://www.instagram.com/p/B5ulryfJmK-/

https://www.instagram.com/p/B5FJJq3pKAm/

https://www.instagram.com/p/Bz-JHzoHKsi/

https://www.instagram.com/p/Bx1qOFHHfHX/

 

https://www.instagram.com/p/BudefL7HCDX/

https://www.instagram.com/p/BuAj3NeAD5t/

https://www.instagram.com/p/BuII2_DnzB4/

https://www.instagram.com/p/BtwofJ9nxeh/