Coronavirus संसर्गापासून वाचण्यासाठी व्हॅक्सीन सेंटरवर जाण्यापूर्वी ‘या’ 6 गोष्टी जाणून…

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना व्हायरसने जास्त प्रभावित आहे. दुसर्‍या लाटेत कोरोना केवळ ज्येष्ठांनाच नव्हे, तर लहान मुलांसह सर्व वयोगटासाठी धोकादायक ठरत आहे. यासाठी आता 1 मे पासून 18+ लोकांनाही लस देण्यास सुरूवात झाली आहे. म्हणून व्हॅक्सीन…

Pune : उकाड्याने हैराण झालेल्या उपनगरवासियांना हलक्या पावसाचा दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   मागिल आठवड्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या उपनगरवासियांना सायंकाळी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. दुपारी साडेचारच्या सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले आणि हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या अवकाळी…

शरीरात ऑक्सीजनची लेव्हल वाढवणे आणि कायम राखण्यासाठी ‘हे’ 4 परिणामकारक उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - शरीरात ऑक्सीजन लेव्हल वाढवणे आणि कायम राखण्यासाठी अनेक उपाय आहेत जे परिणामकारक ठरू शकतात. कोरोना संसर्गाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे शरीरात ऑक्सीजन लेव्हल कमी होणे. तर सध्याची स्थिती पहाता ऑक्सीजन लेव्हल योग्य राखणे…

बंगालमध्ये मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने सलग तिस-यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि केलेले दावे यांच्या तुलनेत…

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2102 नवीन रुग्ण, 2363 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -   पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संखेत मोठ्या प्रमाण वाढ झाली. परंतु मागिल काही दिवसांपासून घट होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्ये देखील मागील काही दिवसांपासून घट होत आहे. मात्र रुग्ण…

पूनावाला प्रकरणावर आशिष शेलार यांचं मोठं विधान; म्हणाले – ‘त्या पक्षाला उघडं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लसींच्या पुरवठ्यावरून आपल्याला धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले. 'या…

पत्नीचं शेजारी राहणार्‍या तरूणाशी ‘लफडं’ असल्याचं नवर्‍याला समजलं, पतीनं केलं हे कृत्य…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळातच पतीने रामपुरीने सपासप वार करुन खून केला. पत्नीचा खून करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी पाठलाग करुन दोन तासात…

Pune : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून जबरी चोरी करणारी 6 जणांची टोळी गजाआड, चतुःश्रृंगी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केले आहे. सहा जणांची…

Rupali Chakankar : ‘चंद्रकांतदादा, जामीनाबद्दल बोलायचं झालं तर भाजपाचे सर्वच नेते जामीनावर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पश्चिम बंगाल राज्याच्या निकालानंतर सत्ता हासील करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक केल्यानंतर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जामीनावर सुटला आहात…

PUBG चाहत्यांनो, भारतात पुन्हा करणार एंट्री? नवं नाव असेल…

नवी दिल्ली : PUBG च्या ऑनलाईन गेमचे अनेक चाहते आहेत. मात्र, भारतात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या गेमवर बंदी आणण्यात आली. पण आता PUBG पुन्हा भारतात एंट्री करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंपनीने गेमच्या रिलाँचिंगबाबत ट्रेलरही…