‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त मराठी भाषा नाही; गुजरातला मराठीचे वावडे ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' च्या पाटीवर इतर भाषा आहेत. परंतु याच पाटीवर मराठी भाषा नसल्याचे समोर आले आहे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.…

राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा केंद्राला १० दिवसांचा अल्टिमेटम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी १० दिवसांची मुदत दिली आहे. केंद्र सरकारने १० दिवसांत राफेल करारातील धोरणात्मक प्रक्रिया आणि किंमतीसंदभार्तील तपशील लखोटाबंद पाकिटात सादर करावा, असे आदेश…

महाविद्यालयीन निवडणुकाचा वाजला बिगुल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या दोन वर्षांपासून होणार होणार म्हणून गाजावाजा झालेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या निवडणुका आता नक्की होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा…

लिफ्ट न दिल्याने कारचालकाच्या तोंडावर मारला ठोसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात वाहतूकीचा प्रश्न जटील झाला आहे. वाहतूक कोंडीत अडकून त्रस्त झालेल्या वाहन चालकांना काही कारणाने वाहतूक पोलिसांनी अडविल्यावर त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यावर आता कडी झाली…

पत्नीचा खून करून रक्त पिणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून ती खुन केल्यानंतर करवतीने तिचे शरीर कापून रक्त पिणाऱ्या पतीला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.…

खुद्द सरदार वल्लभभाई पटेल यांचाच होता पुतळ्यांना विरोध 

पोलीसनामा ऑनलाईन  - भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे अनावरण मोठ्या दिमाखात आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला . हा पुतळा नर्मदा…

वाढदिवस विशेषांक – पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन - वल्लभभाई पटेल यांना स्वतंत्र भारताचा शिल्पकार मानलं जातं. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज…

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देणार राजीनामा ?

मुंबई : वृत्तसंस्था - स्वायत्ततेच्या प्रश्नावरून रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान तणाव वाढला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु  आहे. उर्जित पटेल हे सरकारच्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे…

ओएलएक्सवरून खरेदी करताय ? ही बातमी नक्कीच वाचा !

रायगड : पोलीसनामा आॅनलाईन - रायगड पोलिसांची चांगली कामगिरी समोर आली आहे. ओएलएक्स या वेबसाईटवर चोरीचा माल विकणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सदर प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३१० ग्रँम…

धक्कादायक…! सई परांजपे यांच्या जीवनात देखील #MeToo, केंद्रीय मंत्र्याने विचारले होते एका…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  - अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याची तक्रार अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली. यानंतर संपूर्ण देशभरात #मी टू ची लाट उसळली. आता प्रसिद्ध  लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे…