जेजुरी नगरपरिषदेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३७ / २०२०, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अॅक्ट ३, भादंवि कलम ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची तक्रार राजेंद्र…

देवेंद्र फडणवीस नेहमी खरं बोलतात : अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प नक्की काय असतो हे कळावे म्हणून 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहिले आहे. विधानभवनात त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मनोगत…

Coronavirus : जगभरात 1,00,000 लोकांना ‘कोरोना’चा संसर्ग, मृत्यूचा आकडा 3400 वर

बिजींग : वृत्तसंस्था - कोरोनामुळे चीनमध्ये आणखी ३० जणांचा मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या ३०४२ वर पोहचली आहे. संसर्ग बाधित रुग्णांची संख्या ८०,५५२ वर गेली आहे. चीनमध्ये अजून नव्याने १४३ रुग्ण आढळले असून जगभरात आतापर्यंत १ लाख लोकांना…

ब्रेकिंग – भारतातील आणखी एका राज्यात ‘कोरोना’ची ‘एन्ट्री’, अमृतसरमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. भारतातही या व्हायरसने प्रवेश केला असून ३३ रुग्ण आढळले आहे. त्यात आता आणखी भर पडली असून पंजाबच्या अमृतसरमध्येही कोरोनाव्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. या…

‘मुख्यमंत्रिपद हे उध्दव ठाकरेंचं काम नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना - भाजप यांच्यातील वादामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला सोबत घेऊन राज्यात आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप सगळ्यांत मोठा पक्ष ठरून सुद्धा सत्तेपासून दूर राहिला.…

सोनं पोहचलं 45 हजारांवर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सराफ बाजार सुरु होताच आज सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली. आज सोने प्रतितोळा सुमारे 45,510 रुपयांवर पोहोचले असून चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगभरात पसरलेला कोरोना…

पत्नीनं केलेल्या पापाची शिक्षा पतीला ! बायकोचे ‘अनैतिक’ संबंध नवर्‍याच्या जीवावर बेतले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळे पतीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही मागच्या महिन्यातील घटना असून घणसोली मध्ये घडलेली आहे. पत्नीच्या प्रियकराने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ही हत्या केली. पोलिसांनी तिघांना अटक केली…

‘विरोधकांसारखा शब्दांचा, आकड्यांचा खेळ जमत नाही, आम्ही शब्दांचे पक्के’ : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मी काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय आम्ही शब्दाचे पक्के आहोत. विरोधकांसारखा आकड्यांचा आणि शब्दांचा खेळ आम्हाला…

कदमवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी साधला शिक्षण मंत्र्यांशी संवाद

जेजुरी (संदीप झगडे) : मॅडम तुम्ही आमच्या शाळेला भेट द्यायला याल का? मॅडम आम्हालाही वाटते आमचे शिक्षण मोठ्या शाळांमधून व्हावे... मॅडम आम्हाला आमचे सर व मॅडम शिकवतात.... हे संवाद आहेत थेट महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड…

…त्या-त्या वेळी राज्य सरकार संकटात सापडेल, मंत्र्याच ‘सूचक’ वक्तव्य

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे मध्ये प्रदेशमधील ऑपरेशन लोटस एका फोन कॉलमुळे फसल्याची चर्चा सुरु असतानाच अजूनही कमलनाथ सरकारवरील धोका टळलेला नाही. कमलनाथ सरकारमधील एका मंत्र्याने हा दावा केला आहे. त्यामुळे मध्ये प्रदेशात येत्या काही…