Sangli News : सावकारानं वसुलीचा तगादा लावल्यामुळं पोलिस कुटुंबाची आत्महत्या, व्याजानं पैसे…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन मिरज तालुक्यातील बेळंकी येथील निवृत्त पोलिस कर्मचारी आण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे यांच्यासह कुटुंबातील पत्नी व मुलाने आत्महत्या केली. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मिरज…

Satara News : उदयनराजेंनी केलं शिवेंद्रराजेंचं कौतुक, म्हणाले – ‘आमचे खास…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मराठा समाजाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही, असे उदयनराजे भोसले…

…म्हणुन ‘हिवरेबाजार’चा ‘गड’ जिंकणार्‍या पोपटराव पवारांची सरपंच पदाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन आदर्शगाव हिवरेबाजार येथे तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हिवरेबाजारच्या…

Kolhapur News : ट्रकच्या धडकेत आईसह 8 वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

कोल्हापूर : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव रेल्वे उड्डाणपुलावर घडला.यामध्ये आशाराणी सागर…

iPhone लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात Apple कडून मोठी घोषणा

नवी दिल्ली : आयफोन निर्माता कंपनी Apple Inc. भारतात आपले नवे स्टोअर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून Apple थर्ड पार्टीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत आपले प्रॉडक्ट विक्रीस आणत आहे. मात्र, आता कंपनी हे सर्व बदलण्याच्या…

महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश सरकारला ‘उपरती’; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

लखनौ : कोरोना व्हायरस महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक निर्बंध लागू होते. पण अनेकांकडून नियमभंग करण्यात आले होते. अशा लोकांवर खटले दाखल झाले होते. महाराष्ट्र सरकारने हे खटले मागे घेण्याचे…

तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘1’ आहे ? तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची

तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘1’ आहे ? तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : https://wp.me/pb09b8-1BUR

‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे प्लास्टर करून मृतदेह पुरला

भोपाळ : ‘दृष्यम’ या हिंदी चित्रपटात ज्याप्रकारे एका तरुणाची हत्या करण्यात येते आणि त्यानंतर त्याला पोलिस ठाण्याच्या इमारतीतच पुरण्यात येते, हा सीन तुम्हाला लक्षात असेल. तशाचप्रकारे एक हत्याकांड घडले. मध्य प्रदेशच्या खरगोन येथे हा धक्कादायक…

‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत ‘आप’ला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता ‘आप’ने इतर काही राज्यांत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.…

दुर्दैवी ! एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या काही वेळापूर्वीच साजरा केला होता…

भोपाळ : राजस्थानच्या टोंक येथे एक भीषण अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या ट्रेलरची जीपला जोरदार धडक बसली. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यातील 6 जण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची…