पासवर्ड सुरक्षित ठेवायचाय ? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सध्याचा जमाना हा डिजिटल जमाना आहे पण या डिजिटल जमान्यात तुमचे ऑनलाईन बँक अकाऊंट , सोशल मिडिया अकाऊंटस यांचे पासवर्ड हॅक केले जाऊन गोपनिय माहितीच्या आधारे गैरवापर केले गेल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.…