Pune News : बेड न मिळाल्याने अखेरचा श्वास घरातच घेतला, पालिकेची हेल्पलाईन कुचकामी; पुण्यातील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच एका कोरोनाबाधित 51 वर्षीय व्यक्तीला वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने घरातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औंधमधील आंबेडकर वसाहतीत घडली आहे. या घटनेने…

Sachin Vaze : TRP घोटाळ्याप्रकरणी 30 लाखाची लाच घेतल्याने ED करणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची रवानगी कारागृहात झाली आहे. मात्र आता वाझेंचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही (TRP…

PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर धूळखात, ससूनच्या डिनची अजित पवारांकडे तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. ठाकरे सरकारमधील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.…

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर ! CM ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवारांमध्ये सोमवारी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार कोरोनाची साखळी तुटण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. कडक निर्बंधानंतर देखील नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन शिवाय…

Lockdown in Maharashtra : शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र, लिहीलं –…

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाची चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री…

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2409 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर कठोर…

वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशींना केंद्रात मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशी यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे…

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी बाल्कनीत रडत असल्याने घटनेचा पर्दाफाश

पोलीसनामा ऑनलाइन - अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा…

जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - अमळनेर तालुक्यातील भोणे गावाजवळ खडीने भरलेला डंपर रेल्वे जात असताना कलंडला. सुदैवाने चालकाने रेल्वे गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे काही वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.भोणे…

Pune News : पुण्यातील कात्रज बोगद्याजवळील भूमकर ब्रिजवर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; दोघे जागीच ठार…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन -पुण्यातील कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने येताना 'I LOVE नर्हे'(accident near katraj) जवळील भूमकर ब्रिजवर पहाटे एका दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने उडविले. या भीषण अपघातात दोघांचा…