home page top 1

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीवर कटरने सपासप वार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अनैतिक संबंधाच्या संशयावरून तोंड दाबून पत्नीच्या गळ्यावर कटरने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना गारगोटी येथील अवधूत कॉलनीत घडली आहे. या घटनेत पत्नी विद्या किशोर कांबळे (वय-38 रा. गारगोटी) या गंभीर जखमी झाल्या…

माजी नगरसेवक रशिद शेख यांच्यासह रुपाली बिडकर आणि शैलेश बिडकर यांचा भाजपामध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  कॅन्टोन्मेंट बोर्ड, दि. १७ - कॅन्टोंन्मेंट मतदारसंघामध्ये ऐन निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. २५ वर्षे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षपदासह अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्षपद सांभाळलेले…

मोठी स्वप्न साकार करणार, आम्हाला वस्तुस्थितीचे भान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेनंतर मागील १००-१२५ दिवसांत झालेले बदल तुम्ही पाहात आहात. कलम ३७० रद्द केल्याने भारत देश आता कोणाला घाबरणारा देश नाही, हा संदेश संपुर्ण जगामध्ये गेला आहे. संपुर्ण जगामध्ये देशाचा दबदबा निर्माण झाला असून…

नारी शक्तीला सलाम ! संसदेच्या ‘या’ समितीत सर्व महिला खासदार, एकही पुरुष ‘MP’…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - लोकसभेची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होती, यंदा सर्वात जास्त महिला खासदार लोकसभा सदनात गेल्या आणि नवा इतिहास रचला गेला. महिला सशक्तिकरणासंबंधित संसदीय समितीमध्ये यंदा सर्व माहिला खासदार सदस्य आहेत, हे संसदीय…

गुंतवणुकीत सुधार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : PM मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एस.पी. कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी नवीन भारतासाठी कसून तयारी करावी लागणार आहे. नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींचं प्रदेश भाजपच्या वतीने स्वागत (PHOTOS)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रदेश भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गोगावले,…

शहराच्या विकासासाठी अण्णा बनसोडेंना निवडून द्या : आझम पानसरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या विकासासाठी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते तथा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर…

वाघिणीच्या मिलनासाठी 2 वाघांमध्ये ‘संघर्ष’, पुढं आला असा ‘ट्विस्ट’ की बस्स

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - वाघिणीबरोबर मिलन करण्यासाठी दोन वाघ एकमेकांत भिडले त्यामुळे जंगलात फिरणारे पर्यटक हे पाहून हैराण झाले. त्यांच्यासमोर दोन वाघांनी एकमेकांवर जडप घातली होती. त्या एक वाघ घायाळ देखील झाला. एकीकडे हे दोन वाघ त्या…

आमदार लक्ष्मण जगतापांच्या काळेवाडीतील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवेसना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडीमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या पदयात्रेत महिला मोठ्या…