खंडणीसाठी कपड्याच्या व्यापाऱ्यावर गोळीबार

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाइन - पंधरा दिवसांपूर्वी उरळी कांचन येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी…

पोलिसांना लागली डुलकी आणि दरोडेखोराने दिली हुलकावणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कुख्यात दरोडेखोराला नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना रेल्वेतून उडी मारुन फरार झाला. आरोपी फरार झाला त्यावेळी पोलीस झोपेत होते. याचा फायदा घेऊन कुख्यात दरोडेखोर सतीश उर्फ छोट्या जैनू काळे (वय-३५)…

दोन चिमुरड्यांचा तळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकामासाठी खोदलेल्या तळ्यामध्ये दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी उघडकीस आली. ही घटना सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे घडली.सोहम म्हस्के (वय-२) आणि…

११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत मोठा निर्णय होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी फसवणार नाहीत असा विश्वास पद्मविभूषण जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी व्यक्त केला आहे.…

लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते ‘राममंदिर’ नव्हे

मुंबई  :  पोलीसनामा ऑनलाईन -  अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आज देशातील वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौराही राजकीय…

राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर दबाव आणू नये : रामदास आठवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर ऑर्डिन्स काढण्याबाबत दबाव आणू नये, भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.…

इंदापूर येथे राज्यस्तरिय डांन्स स्पर्धेचे आयोजन

सुधाकर बोराटेइंदापूर :  पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथे राज्यस्तरीय खुला गट डांन्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर बोराटे यांनी दीली.जोतिराव फुले चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर यांचे वतीने…

राम मंदिर मुद्द्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा 

अलवार : राजस्थान वृत्तसंस्था - राम मंदिराच्या मुद्द्यावर सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलेल्या शिवसेनेच्या राजकीय कृतीची अप्रत्यक्ष दखल मोदींनीही घेतली आहे. राजस्थानच्या येथे एका सभेत बोलताना मोदींनी राम मंदिराला होत असलेल्या उशीराला…

आश्चर्यम् ! इतिहासात प्रथमच ‘सोफिया’ रोबोचे  प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सिंगिंग 

सौदी अरेबिया : वृत्तसंस्था - सोफीया या सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळावलेल्या ‘सोफिया’ या रोबोने न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये अनोखी करामत करुन दाखवली. तिने एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गाणे गायले. जिमी फॉलन याने होस्ट केलेल्या ‘द टुनाईट शो…

‘नेट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिहारचे केंद्र

जालना :  पोलीसनामा ऑनलाइन - विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नेट या प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेचा अनागोंदी  कारभार चव्हाट्यावर आला आहे. जालन्यातील विद्यार्थ्यांना नेट ( राष्ट्रीय पात्रता परीक्षा ) परीक्षेसाठी थेट…