अबू जिंदालची कारागृहात देखील कारस्थाने संपेनात

नागपूर: पोलिसनामा ऑनलाईन मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला दहशतवादी अबू जिंदाल सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण तरीदेखील त्याची कारस्थाने मात्र थांबलेली नाहीत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.…

संजय घरतला दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन कल्याण डोंबिवली मनपाचा अतिरिक्त आयुक्त संजय घरात याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून  मिळाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी अनधिकृत…

‘द बर्निंग’ एमव्ही एसएसएल जहाजावरुन २२ पैकी ११ जणांना वाचवण्यात यश

कोलकाता : वृत्तसंस्था कृष्णपटनम वरून कोलकत्याला जाणाऱ्या एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला काल(बुधवारी ) रात्री समुद्रात आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.यातील कंटेनर चा रात्री स्फोट झाल्यामुळे बघता बघता संपूर्ण जहाजाला आग लागली .…

शाहरुखच्या झिरो चा टिझर रिलीज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन शाहरुख खानच्या आगामी 'झिरो ' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. शाहरुख खानने सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हा टिझर रिलीज केला . या टीझरचे विशेष म्हणजे यात बॉलिवूडचे करण-अर्जुन…

सलमानचा जीव अजूनही धोक्यात

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याच्या जीवाला अजूनही धोका कायम आहे. अशी माहिती सलमानला मारायला आलेल्या शार्पशुटर संपत नेहरा ने सांगितली आहे. संपत ला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. संपत नेहराच्या चौकशी…

मोदींच्या घरावर युएफओच्या घिरट्या

नवी दिल्ली: वृत्तसंस्था भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी नक्षवाद्याकडून धमकीची पत्रे येत आल्याचे वृत्त होते. ही घटना ताजी असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात आता आणखी एक आश्चर्यजनक माहिती समोर…

विक्रमाचे ‘शिखर’ सर

बंगळुरु:वृत्तसंस्था बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कसोटी क्रिकेटचा नवा विक्रम रचला गेला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने नवा विक्रम केला आहे. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा…

महाविद्यलयीन प्राध्यापकांसाठी पीएचडी बंधनकारक

नवी दिल्ली :वृत्तसंस्था महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या पदोन्नती बाबतीत आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पदोन्नतीसाठी पीएचडीची सक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका…

आता सलमानचे वडील देखील क्रिकेट बेटिंग प्रकरणात ?

मुंबई : वृत्तसंस्था आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खान ,साजिद खान यांची नावे पुढे आल्यानंतर आता यात अरबाज खान चे वडील सलीम खान यांचे नावही समोर आले आहे. याबाबतची माहिती बुकी सोनू जलालने पोलिसांना दिल्याचे समजते आहे. याबाबत तो…

भिडेंच्या ‘त्या ‘ वक्तव्याबद्दल चौकशीचे आदेश

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असे अजब गजब विधान श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक येथील सभेमध्ये बोलताना केले होते. या वक्तव्यवरुन सोशल नेट्वर्किंग साईट्स…