ब्रिटनच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार प्रियंका

मुंबई : वृत्तसंस्थाआपल्या अभिनयाने केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राला थेट प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नाचे आमंत्रण आले आहे. प्रिन्स हॅरीची होणारी पत्नी मेगन मर्कले आणि प्रियंका…

विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनचाकण येथे राहणाऱ्या एका विवाहितेला चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर यापाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा…

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी मान्य

पुणे: पोलिसनामा ऑनलाईनपुण्यात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. असे असतानाच पुणेकरांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे.नागरिकांच्या तसेच पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवरून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत…

‘त्याने’ मागितली चक्क अमिताभ बच्चन यांच्या खासदारकीची पेन्शन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे राहणाऱ्या शिक्षकाने चक्क माजी खासदार आणि स्वच्छ भारत मिशनचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे. या प्रतिज्ञापत्रात अमिताभ यांची…

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

वाकड : पोलिसनामा ऑनलाईनपार्लरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १६ वर्षीय अप्लवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. आता या घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द पार्लरचा मालकच आहे.…

गोदावरीत बोट उलटून 23 जण बेपत्ता

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्थाआंध्रप्रदेशातील राजामुंद्री यथे गोदावरी नदीत होडी उलटल्याने २३ लोक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १७ लोकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु…

अन् सलमान पत्रकारांवर भलताच भडकला

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनअभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट रेस ३ ची चांगलीच चर्चा आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला .यावेळी काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरलेला अभिनेता सलमान खान चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्ट सह उपस्थितीत…

पिंपरी चिंचवड परिसरात तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र सुरूच आहे . मंगळवार रोजी रात्री उशिरा तोडफोडीच्या दोन घटनेत पाच वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली आहे.पहिल्या घटनेत वाकड येथे दोन गटातील पूर्ववैमनस्यातून एकावर हल्ला…