बुद्धिबळपटू सौम्याची एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनभारताची पाच क्रमाकांची महिला बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन हिने एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार घेतल्याची बातमी आहे. या स्पर्धा इराणमध्ये २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत . या स्पर्धेमध्ये बुरखा किंवा स्कार्फ…

भय्यू महाराजांच्या संपत्तीचा आर्थिक कारभार ‘त्या’ व्यक्तीकडे

इंदूर:पोलिसनामा ऑनलाईनआध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहली होती. माझ्या जाण्यानंतर माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या असे त्या पत्रात नमूद केले होते. पण एका टीव्ही चॅनलने दिलेल्या माहितीनुसार भैय्यूजी…

भैय्यू महाराजांचे पार्थिव इंदूरमध्ये दाखल

इंदूर:पोलीसनामा ऑनलाईनअाध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आज दुपारी मध्यप्रदेशातील इंदूरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . दरम्यान आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव…

निरव मोदी आणि विजय माल्याला भारतात पाठवण्यासाठी ब्रिटिश सरकार मदत करणार

नवी दिल्ली :वृत्तसंस्थाभारतीय बँकांना चुना लावून पळालेले निरव मोदी आणि विजय माल्या यांना भारतात पाठवण्यासाठी ब्रिटिश सरकार मदत करायला तयार असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले कि , ब्रिटिश अधिकाऱयांनी…

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी तडीपार

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईनशक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार आकाश जाधव याला मुंबई आणि ठाणे जल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अल्पवयीन असल्यामुळे कायद्याचा आधार घेत हा गुन्हेगार २०१३ मध्ये झालेल्या शक्ती मिल…

अबब…आकाश आंबानीच्या लग्नपत्रिकेची किंमत जवळपास दिड लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश आंबानी यांचा मुलगा आकाश आंबानी याचा विवाह निश्चित झाला आहे. आता हे लग्न म्हणजे 'बडे लोग बडी बाते' असेच काहीसे आहे. आकाश चा विवाह हि-यांचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका…

सोशल मीडिया आणि गुगल वर ‘धडक’ सैराट

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनश्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरच्या 'धडक ' चित्रपटाचा ट्रेलर काल मुंबईत रिलीज झाला. हा चित्रपट म्हणजे मराठीतील तुफान गाजलेल्या सैराट चित्रपटाचा रिमेक आहे. काल ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच देशभर 'धडक ' सोशल…

दृष्टिहीन प्रांजल पाटील केरळमध्ये उपजिल्हाधिकारीपदी रुजू

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनआतापर्यंत प्रांजल पाटील हे नाव सर्वश्रुत आहे. आपल्या प्रचंड जिद्दीच्या जोरावर अवघ्या आठ वर्षात दृष्टी गमावून बसलेल्या प्रांजल ने आय ए एस पर्यंत मजल मारली आहे. उल्हासनगरातील प्रांजल आता प्रत्यक्ष नागरी सेवा…

राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १० ऑगस्ट ला

भिवंडी : पोलिसनामा ऑनलाईनकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी येथील न्यायालयात हजार झाले होते. त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीसाठी मोठ्या फौजफाट्यासह ते भिवंडी येथे आले होते. या सुनावणीत राहुल गांधी…

पुण्यात चालत्या एसटीत तरुणाची हत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील खेड तालुक्यात चक्क चालत्या एसटी मध्ये एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना चालत्या बस मध्येच घडल्यामुळे इतर प्रवासी भयभीत झाले होते. आरोपीचे नाव अजित कान्हूरकर असे आहे. तर…