धुळे : बस आवार धुळ मुक्ततेसाठी प्रशासनाचा अजबच फंडा आवारातील रस्त्यावर हजारो लिटर पाण्याची नासाडी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे बस स्थानक आवारात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना रस्त्यावरून वाट काढताना प्रचंड धुळीच्या सामना करावा लागतो. प्रवाशांनी विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांन कडे तक्रार केली. परंतु बरेच दिवस होऊन गेले तरी…

जिजामाता प्राथमिक शाळेत तंबाखू मतलब खल्लास पोस्टर स्पर्धेचे आयोजन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव येथील शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत शिक्षण विभाग नाशिक तसेच सलाम मुबंई फाऊंडेशन तसेच एव्हरेस्ट फांऊंडेशन आयोजित तंबाखू मुक्त पोष्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शालेय…

हुंड्यासारखा खर्च थांबवत नाही तो पर्यंत लेक लाडकी या घरची होणार नाही :ॲड.वर्षा देशपांडे यांचे…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला स्त्री - पुरुषांमध्ये समानता दिसत असताना दुस-या बाजुला हुंडा, मालमत्तेत द्यावा लागणारा हिस्सा व सुरक्षितता या कारणाने गर्भातील मुली गायब केल्या जात आहेत. जो पर्यंत समाजातील बुद्धीजीवी लोक लग्नकार्यात…

‘अथिया-केएल राहुल’ यांच्या रिलेशनशिपबद्दल सुनील शेट्टी म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - क्रिकेटपटू केएल राहुल आणि ॲक्ट्रेस अथिया शेट्टी यांच्या अफेअरच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. असं असतानाच काही दिवसांपूर्वी ॲक्टर आणि अथियाचे वडिल सुनील शेट्टीनं त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं…

Corona Virus : ऑटो इंडस्ट्रीवर ‘कोरोना’चा ‘कहर’, Hyundai नं बंद केला सर्वात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा कहर आता भारतासह पूर्ण जगभरात पसरला आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून विविध उद्योगांवरही याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतातील डायमंड…

Corona Virus : जगाला वाचविण्यासाठी आपल्या 6 कोटी लोकांची ‘कुर्बानी’ देणार चीन ! हुबईला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संगीतकार झांग यारु यांच्या आजीचे सोमवारी निधन झाले. त्यांना सतत रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. जॉन चेन, एक पदवीधर विद्यार्थी आहे. ज्याने त्याच्या आईसाठी मदत मागितली होती कारण त्याच्या आईला अत्यंत ताप आला…

पाकिस्तानच्या संसदेत मुलांचं ‘लैंगिक’ शोषण आणि हत्या करणार्‍या दोषींना भरचौकात…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - जे नराधम मुलांवर लेंगिक अत्याचार करतात , त्यांचा छळ करतात , त्यांची हत्या करतात त्यांना उघडपणे शिक्षा देण्यात यावी आणि शिक्षा फाशीची असावी यासाठी पाकिस्तानच्या संसदेने एक ठराव बहुमताने पारित केला असून हा प्रस्ताव…

मांजरी बुद्रुक येथील गायरानावरील अतिक्रमणावर कारवाई, तीन एकर क्षेत्र झाले मोकळे

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - मांजरी (बु) ता. हवेली येथील गायरानावरील अतिक्रमणावर महसूल व ग्रामपंचायत कार्यालयाने कारवाई करत, सुमारे तीन एकर क्षेत्र मोकळे केले आहे. आणखी पंधरा ते वीस पत्राशेड बाकी असून येथे राहणाऱ्यांनी चार ते पाच दिवसात…

2020 मध्ये ‘या’ महिन्यात रणबीर आणि आलिया अडकणार बंधनात, लग्नाची तयारी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पत्रकार राजीव मसंद यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिप विषयी मोठा खुलासा केला आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलिया कपूर ही…

‘तिहार’ तुरुंगात कैद्याची टॉयलेटमध्ये ‘गळफास’ लावून ‘आत्महत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिहार तुरुंगामध्ये असलेल्या कैद्याने तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. गगन असे या कैद्याचे नाव असून तो तिहार…