2020 मध्ये ‘या’ महिन्यात रणबीर आणि आलिया अडकणार बंधनात, लग्नाची तयारी सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पत्रकार राजीव मसंद यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिप विषयी मोठा खुलासा केला आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलिया कपूर ही…

‘तिहार’ तुरुंगात कैद्याची टॉयलेटमध्ये ‘गळफास’ लावून ‘आत्महत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिहार तुरुंगामध्ये असलेल्या कैद्याने तुरुंगातील टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. गगन असे या कैद्याचे नाव असून तो तिहार…

8 फेब्रुवारीला खरंच आहे का ‘अद्भुत’ संयोग ? काशीच्या ज्योतिषांनी सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यावर्षी 8 फेब्रुवारीला 2588 वर्षानंतर असा संयोग आला आहे की या दिवशी केलेले तोडगे लोकांचे जीवन बदलेलं. माहितीनुसार 8 फेब्रुवारीला दिन सूर्याेदयापूर्वी घर साफ करणे, जुना झाडू फेकून देणे आणि लोकांना कमळाचे फूल वाटणे…

राज्य सरकारची मोठी घोषणा ! आता ‘माया’नगरी मुंबईवर राहणार ‘बिग बॉस’चा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर गृहमंत्रालयाला जाग आली आहे. गृहमंत्र्यांनी महिलां विषयी सुरक्षेबाबत कोणकोणत्या उपाय योजना केल्या जात आहेत याचा आढावा घेतला.…

क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ! ‘या’ गोलंदाजानं केलं भारतीय संघात पुनरागमन

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा जलदगती गोलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या आणि फलंदाजांवर योर्करची बरसात करणाऱ्या जसप्रित बुमराचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन वनडे सामन्यांसाठी सोमवारी संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये शिखर धवन आणि…

झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांनी भाजपला ‘घेरलं’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर त्याचा मोठा धक्का भाजपला बसला, भाजप देशातील अनेक राज्यातील सत्ता गमावत आहे असे स्पष्ट झाले. झारखंडमध्ये भाजपला मोठी हार स्वीकारावी लागली. 81 पैकी फक्त 29 जागांवर…

राष्ट्रीय ‘मुद्दे’ मांडल्याने भाजपचा पराभव, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंड विधानसभेत भाजपला मोठा झटका बसल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने राज्याच्या निवडणूकीत राष्ट्रीय मुद्दे मांडल्याने भाजपला हार…

नराधमानं शीतपेयातून दिलं तिला गुंगीचं औषध, विवाहितेवर बलात्कार करून केलं अश्लील…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासी भागातील सुरगाणा येथे एका 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून…

तो तुरूंगात जाताच तिनं थाटला ‘संसार’, बाहेर येताच पतीनं पत्नीला नेलं चौकात अन्…

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका व्यक्तीला बाहेर येताच आपल्या पत्नीने दुसऱ्या कोणाशी तरी संसार थाटल्याचे समजताच त्या व्यक्तीने थेट पत्नीला घराबाहेर आणत भर चौकात नेऊन काठीने मारहाण केली. यानंतर पत्नीला रुग्णालयात…

धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्ष पूर्ण, चाहत्यांना हवा त्याचा ‘कमबॅक’, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताला दोन दोन वर्ल्ड कप जिंकवून देणार भारताचा अनुभवी विकेटकीपर आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी असा एकटा कर्णधार आहे ज्यांने…