२० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद - सरपंच,…

पेड न्यूजप्रकरणी ‘या’ दोन प्रतिस्पर्धींना नोटीस 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत प्रचारादरम्यान पेड न्यूजसारखी प्रकरणं समोर येतात. बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार…

बंदोबस्तात अडकलेले ४ हजार ८९६ पोलीस बजावणार मतदानाचा हक्क 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  बंदोबस्त, निवडणूकीची धावपळ त्यासोबतच पोस्टल मतदानाचा फॉर्म भरून तो केंद्रावर नेऊन देणे, यासाठी अपुरा वेळ यामुळे हजारो पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहात होते. परंतु यंदा सुरुवातीपासूनच वरिष्ठ…

सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सराईत तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सरीत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत.ऋषिकेश उर्फ सोन्या रविंद्र शिंदे…

पुण्यात मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.  २३ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात…

‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी किरण बेदी यांच्या नातीचा जबाब नोंदवून घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुद्दुचेरीच्या राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नातीचं अपहरण केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती तिच्या आईला न सांगता आपल्या वडीलांकडे असल्याचा व्हिडीओदेखील तिने…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळणारे २ पंटर १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. अन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे…

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील बाणेर परिसरातील हॉटेलसमोर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. देहविक्रय व्यवसायासाठी तरुणी पुरविल्या जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ३…

स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणच्या कंपनीतील मॅनेजरला १० लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणमधील कंपनीतील एका मॅनेजरला फोर्ड कंपनीचा अधिकृत डिलर असल्याचे भासवून तब्बल १० लाखांचा गंडा  घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी डिलरविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात…

मतदारसंघात नसलेल्या राजकिय नेत्यांना मतदान पार पडेपर्यंत मतदारसंघात थांबण्यास मज्जाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचारास आलेल्या मतदार संघात नसलेल्या राजकिय नेते व  कार्यकर्त्यांना मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत न थांबण्याच्या सुचना सहपोलीस आयुक्त  शिवाजी बोडखे यांनी दिल्या आहेत.पुणे…
WhatsApp chat