‘त्या’ क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी देत दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना ५० कोटी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकिय जीवन उध्वस्त करण्याची धमकी देत ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पुणे ग्रामीण…

पोलीस असल्याचे भासवून ३० हजार रुपये स्विकारताना वकिलासह ३ पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वत: क्राइम ब्रांचचा पोलीस हवालदार असल्याचे सांगत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार आली असून गुन्हा दाखल न करण्यासाठी व आधी चौकशीसाठी घेतलेला मोबाईल व प्रोजेक्टर परत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना ३ पंटर अँटी…

सहकाऱ्यांनी केले विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल, तरुणाने घेतला गळफास

डहाणू : पोलीसनामा ऑनलाईन - सहकाऱ्यांनीच विवस्त्र फोटो काढून ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केले. त्यानंतर पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिल्याने त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.राहूल मिश्रा असे तरुणाचे…

पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव…

स्वारगेट परिसरातील सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिले आहेत.मयूर उर्फ अक्षय मनोज कांबळे (वय…

माथेरान येथील  दरीत कोसळून महिला ठार

माथेरान : पोलीसनामा ऑनलाईन - माथेरानच्या बेल्व्हीडीअर पॉईंटर येथे फिरायला गेलेल्या कुटुंबातील एक महिला खोल दरीत पडल्याने ठार झाली आहे.संगिता मिश्रा असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही महिला दरीत कोसळून ठार झाली.…

सलग ८२ तास क्रिकेट खेळणारा विक्रमवीर क्रिकेटर ‘या’मुळे तुरुंगात

हैद्राबाद : वृत्तसंस्था - २०१६ मध्ये सलग ८२ तास क्रिकेट खेळून गिनिज बुकात झळकलेल्या क्रिकेटपटू बी. नागराजू याला आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नावाने अनेक उद्योगपतींची फसणूक…

२ हजार रुपयांची लाच घेताना बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  कन्स्ट्रक्शन सुपरवायजर चे प्रमाणपत्राची फाईल तयार करून त्यावर वरिष्ठांची सही घेऊन देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात…

तरुणाला बेदम मारहाण करणारा सहायक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तपासासाठी तरुणाच्या घरी गेल्यानंतर नशेत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून चक्क त्याच्या डोक्यावरील केस कातडीसह कापणाऱ्या पिट्टीगुड्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांना तडकाफडकी निलंबित…

‘त्या’ अभिनेत्रीला लातूरहून अटक, तर एटीएसचा पीएसआय निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सहकलाकाराविरोधात दाखल केलेला गुन्हा मिटविण्यासाठी बोलवून सराईत गुंड व एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने त्याला १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकऱणी रोल नं १८ चित्रपटातील नटी रोहीणी माने हिला  गुन्हे शाखेच्या…