‘त्या’ प्रकरणात मी दोषी आढळलो तर मला फाशी द्या – अजित पवार

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या. प्रचारादरम्यान आरोपांच्या फेरी झाडल्या जात आहे. आज अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मावळ गोळीबार…

कामशेत येथून ३० किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कामशेत येथील बाजारपेठेतील दौंडे कॉलनीत एका घरात छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. तर याप्रकऱणी एकाला…

पैशांसाठी केला बॅंक ऑफ इंडीयाच्या माजी डायरेक्टरचा खून, चार तरुण अटकेत

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन - औँध मधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या बॅंक ऑफ इंडीयाचे माजी एक्झीक्यूटीव डायरेक्टर असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा काही अज्ञातांनी काही दिवसांपुर्वी खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात चतुश्रृंगी पोलिसांना…

मोदींनी तर मलाही मुर्ख बनवलं – राज ठाकरेंनी दाखवला तो व्हिडीओ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी आज नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली. भाषणाला सुरवात करताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर तोफ…

नाशिकला दत्तक घेऊ म्हणणारा बाप पळून गेला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन -  नाशिकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेली कामेच  भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली आम्ही केली असे दाखवले.  या बातम्या नाशिकच्या वर्तमान पत्रात आल्या होत्या. परंतु मला सांगा नाशिकला दत्तक घेऊ म्हणणाऱ्या या बापाने…

राज ठाकरेंच्या ‘स्ट्राईक’ नंतर ‘ते’ फोटो गायब, भाजपचाही पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज ठाकरे यांच्या भाजपविरोधातील सभा सध्या गर्दी खेचत आहेत. ए लाव रे तो व्हिडीओ आणि आणा रे त्याला या वाक्यांनी भाजपच्या गोटात धडकी भरवली असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगलेली आहे. दरम्यान त्यांनी कालच्या सभेत…

२० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद - सरपंच,…

पेड न्यूजप्रकरणी ‘या’ दोन प्रतिस्पर्धींना नोटीस 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत प्रचारादरम्यान पेड न्यूजसारखी प्रकरणं समोर येतात. बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे  आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार…

बंदोबस्तात अडकलेले ४ हजार ८९६ पोलीस बजावणार मतदानाचा हक्क 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  बंदोबस्त, निवडणूकीची धावपळ त्यासोबतच पोस्टल मतदानाचा फॉर्म भरून तो केंद्रावर नेऊन देणे, यासाठी अपुरा वेळ यामुळे हजारो पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहात होते. परंतु यंदा सुरुवातीपासूनच वरिष्ठ…

सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सराईत तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सहकारनगर व स्वारगेट परिसरातील २ सरीत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत. ऋषिकेश उर्फ सोन्या रविंद्र शिंदे…