पुण्यात मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.  २३ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात…

‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी किरण बेदी यांच्या नातीचा जबाब नोंदवून घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुद्दुचेरीच्या राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नातीचं अपहरण केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती तिच्या आईला न सांगता आपल्या वडीलांकडे असल्याचा व्हिडीओदेखील तिने…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळणारे २ पंटर १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. अन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे…

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील बाणेर परिसरातील हॉटेलसमोर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. देहविक्रय व्यवसायासाठी तरुणी पुरविल्या जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ३…

स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणच्या कंपनीतील मॅनेजरला १० लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्तात कार देण्याच्या अमिषाने चाकणमधील कंपनीतील एका मॅनेजरला फोर्ड कंपनीचा अधिकृत डिलर असल्याचे भासवून तब्बल १० लाखांचा गंडा  घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी डिलरविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात…

मतदारसंघात नसलेल्या राजकिय नेत्यांना मतदान पार पडेपर्यंत मतदारसंघात थांबण्यास मज्जाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचारास आलेल्या मतदार संघात नसलेल्या राजकिय नेते व  कार्यकर्त्यांना मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत न थांबण्याच्या सुचना सहपोलीस आयुक्त  शिवाजी बोडखे यांनी दिल्या आहेत.पुणे…

२५ हजारांची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध वाळू वाहतुक केल्याप्रकऱणी कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा रायटर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या चालकाला  अ‍ॅन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडले.…

सिंहगड रोड परिसरात संशयास्पदरित्या महिलेचा मृतदेह आढळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  सिंहगड रोड परिसरात हिंगणे खुर्द येथील शिव पार्वती बंगला येथे एका महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.कस्तुरी शेखर माने (वय-45, रा. शिवपार्वती बंगला साईनगर हिंगणे…

अभिनेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी जगदाळेला कोठडी, तर पोलीस उपनिरीक्षकासह २ अभिनेत्री अद्याप फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रोल नं. १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात दाखल गुन्हा मिटविण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या राम जगदाळे याला न्यायालयाने १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल…

शस्त्रांसह २ सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कारमधून जाणाऱ्या दोन सराईत गुंडांकडून विश्रामबाग पोलिसांनी  वैकुंठ स्मशानभुमीजवळ शस्त्रे जप्त केली. याप्रकऱणी दोघांना अटक करण्यात आली आहे.निखिल गणेश पवार (वय २४,रा. नामदेव सोसायटी, सहकारनगर) अक्षय मारुती दसवडकर…