मॅट्रीमोनीयल साईटवर ओळख, महिलेने घातला ४ लाख ८५ हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कौटुंबिक वादातून पत्नी सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर पुनर्विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर नोंदणी केली. तेथे एका महिलेशी ओलख झाली. त्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विश्वास वाढला. परंतु महिलेने इंग्ल़डवरून पार्सल…

धक्कादायक ! २ वर्षापासून एफडीएच्या परवान्याविनाच पुण्यात निरा विक्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - निरा सहकारी सोसायटीकडून २ वर्षांपासून विना परवाना निरा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. निरा सोसायटीने २ वर्षापासून निरा विक्रीचा परवान्याचे नुतनीकरण केले नाही. तर एफडीएकडूनही याकडे साफ दूर्लक्ष…

आरोग्यदायी निरात भेसळ, एफडीएने नष्ट केला १४६ लिटर निरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - अस्वच्छ ठिकाणी साठवणुक आणि निरात बर्फ टाकून भेसळ केल्याप्रकरणी एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. सोमवार पेठेतील  जुन्या जिल्हा परिषदेजवळ निरा सहकारी सोसायटी लिमिटेडवर गुरूवारी कारवाईचा बडगा उगारत एफडीएच्या पथकाने…

सिव्हील हॉस्पिटलच्या वॉर्डबॉय कडुन तलवार जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन -  पश्चिम देवपूर पोलिसांनी लोकसभा निवड़णूकीच्या पार्श्वभूमीवर शासकिय रुग्णालयातील वॉर्डबॉयच्या घरातून तलवार जप्त केली आहे.गोविंदा काशीनाथ वाणी. (व्यवसाय वॉर्डबॉय ,सिव्हील हॉस्पिटल,धुळे,मुळ रा.कापडणे,ह.मु.नगावबारी…

अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील अट्टल गुन्हेगाराला पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील अट्टल गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तो २००४ पासून दरोड्याचा…

सुरत – नागपुर महामार्गावरील दुग्ध संकलन केंद्रातुन लाखोंची रोकड लंपास

धुळे : पोलीसनामा ऑलाईन -  जिल्ह्यात चोरीचे सत्र वाढले असताना पोलीस मात्र सुस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्ला दुग्ध संकलन केंद्रात चोरट्यांनी २ लाख ८१ हजार ९०० रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे.मालक सत्य प्रकाश…

विशाल सातपुते टोळीतील सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - खुनाचा प्रयत्न केल्याप्रकऱणी फऱार असलेल्या सराईताला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो विशाल उर्फ जंगळ्या सातपुते टोळीचा सदस्य असून दीड वर्षापासून फरार होता.प्रसाद सुरेश शिंदे (३०, रा. लोहियानगर) असे अटक…

मुलीला पळविले म्हणून मुलाच्या आईचे अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाच्या आईचे भरदिवसा अपहरण करणाऱ्यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळत महिलेची सुटका केली. याप्रकरणी दोन महिलांसह एका चालकाला अटक करण्यात आली आहे.…

दागिन्यांची ऑर्डर देत सोन्याचे बिस्कीट देण्याच्या अमिषाने फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोन्याचे बिस्किट देण्याचे अमिष दाखवत दागिने बनविण्यास लावून ते लंपास करत बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन ही टोळी व्यावसायिकांना फसवत होती.…

भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जुमला पार्टी – आ. अमित देशमुख 

लातूर : विष्णू बुरगे -  मुख्यमंत्र्यांच्या सभेने दिल्लीची नाही तर गल्लीची निवडणूक करून टाकली. स्तर सोडून त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी एकटे आहेत म्हणून टीका करत आहेत. तुम्ही टीका करत राहा राहुल गांधी देश जिंकत राहतील. आज…