home page top 1

शिवसेना खा. संजय राऊतांच्या रक्तवाहिन्यात आढळले 2 ‘ब्लॉक’, तातडीने ऑपरेशन सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार नाही असे समजत आहे. कारण त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया सुरू करण्यात…

‘YouTube’ नं बदलल्या ‘अटी’, कोणत्याही क्षणी होऊ शकतं तुमचं अकाऊंट…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुगलची व्हिडिओ कंटेन्ट पुरवणारी कंपनी युट्यूबने आपल्या पॉलिसी संबंधित मोठा बदल केला आहे. युट्यूबच्या नव्या अटीमुळे नव्या युट्यूबरसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. युट्यूबने नव्या अटींबाबत सांगितले आहे की जर…

बुधगाव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  - मिरज तालुक्यातील बुधगाव येथे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. जुगार मालक अमिर खुदबुद्दीन…

१३ वर्षांपासून फरार असलेला कैदी दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - १३ वर्षांपासून फरार असलेल्या कैद्यास दौंड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2003 मध्ये दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांमधील आरोपी मनोज साहेबराव काळे…

कामाची गोष्ट ! तुमचं ‘आधार’कार्ड ‘कुठं-कुठं’ वापरलं गेलं, घर बसल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज आधार कार्ड अत्यंत महत्वाचे झाले आहे. कारण सरकारी कामात आधार कार्ड महत्वाचे झाले आहे. अनेकदा आधारच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. आधार कार्डवरील माहिती चोरल्याचे प्रकार देखील घडतात. आधार कार्ड…

10 वी पास उमेदवारांना ‘ISRO’ मध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 69000 रुपयांपर्यंत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. या अंतर्गंत कारपेंटर, केमिकल, इलेक्ट्रिशयन या पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छिक…

मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळं उद्या महाशिव आघाडीची नेता निवडीसाठी बैठक होणार असून उध्दव ठाकरे यांची…

धक्कादायक ! गेल्या 10 वर्षांपासून ‘ती’ केस ‘खात’, पोटात निघाला 1 किलोचा…

जयपूर : वृत्तसंस्था - एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून डॉक्टरांनी एक किलो केसांचा गुंता काढला आहे. राजस्थानच्या हनुमानगड जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे. सदर तरुणी 18 वर्षींची आहे. पूनम असं या तरुणीचं नाव आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार…

गाडीवर चढली ‘मद्यधुंद’ युवती, भररस्त्यात दिल्या अशा ‘पोज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेली एका मुलगी रस्त्यात गाडी थांबवून मोठ्या प्रमाणात राडा करत होती. तिने मध्येच रस्त्यात गाडी उभी करून वाहतुकीला…

6 महिन्यापासुन दररोज कपड्याच्या दुकानात येते ‘गाय’, लोक करू लागलेत ‘पुजा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंध्रप्रदेशच्या कडपा जिल्ह्याच्या मैदुकुर भागात मागील 6 महिन्यांपासून एका गाईला एक अनोखी सवय लागल्याची चर्चा सुरु आहे. ही गाय काही तासांसाठी स्थानिक बाजारात कपड्यांच्या दुकानात आराम करताना दिसत आहे. श्री साईराम…