Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Avneet Kaur Glamorous Photos). अलीकडेच ती ‘टीकू वेड्स शेरू (Tiku Weds Sheru)’ या चित्रपटामध्ये दिसली. इंटरनेटवर ती कायम आपले लेटेस्ट फोटो (Avneet Kaur Latest Photo) शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Avneet Kaur Glamorous Photos).

अवनीतने (Avneet Kaur) सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर (Avneet Kaur Beautiful Look) आणि गोंडस दिसत आहे. या फोटोमध्ये ती इनडोर सेटअप मध्ये वेगवेगळ्या हावभावांसोबत सेल्फीसाठी पोज (Avneet Kaur Selfie Photo) देत आहे.

अवनीतच्या या फोटोतील तिची अदा नेटकऱ्यांना घायाळ करणारी आहे (Avneet Kaur Instagram Photo). फोटोतील तिच्या मादक अंदाजावर नेटकरी घायाळ झाले आहेत. तिनं फोटोसाठी अत्यंत क्यूट अशा एक्सप्रेशन दिल्या आहेत. फोटोमध्ये तिनं पिंक कलरची वुलन कॅप घातली आहेत (Avneet Kaur Viral Photos). तसेच व्हाईट स्वेटर घालून आपल्या लूकला पूर्ण केलं आहे. अद्याप या फोटोवर 2.97 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे (Avneet Kaur Glamorous Photos).

दरम्यान, अवनीत कौरने (Actress Avneet Kaur) आपल्या करिअरची सुरुवात 2010 मध्ये झी टीव्हीच्या
‘डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्स (Dance India Dance Little Master)’ या डान्स शोमधून केली .
मात्र ती उपांत्य फेरी पूर्वी बाहेर पडली. त्यानंतर तिनं ‘डान्स के सुपरस्टार्स (Dance Ke Superstar)’मध्ये भाग घेतला.
अवनीतने 2012 मध्ये लाइफ ओके (Life Okay) च्या ‘मेरी मां (Meri Maa)’ या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
या मालिकेत तिने झिलमिलची भूमिका साकारली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | बिघडलेल्या आरोग्य सेवेला संजय राऊतांचा ‘लेटर डोस’, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खळबळजनक आरोप!

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मानसिक छळ, 30 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल; कोथरुड परिसरातील घटना

डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना