Avneet Kaur Hot Photo | अवनीत कौरचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्यापडद्यावरील प्रसिद्ध चेहरा अवनीत कौरनं अगदी लहान वयात आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली (Avneet Kaur Hot Photo).अवनीत अनेक हिट सिरीयलमध्ये दिसली असून, अवघ्या विसाव्या वर्षी तिनं चाहत्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अवनीत सतत आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.(Avneet Kaur Hot Photo).

अवनीतने (Avneet Kaur) नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं हे फोटो आपल्या इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत (Avneet Kaur Instagram Photos). शेअऱ केलेल्या फोटोमध्ये तिनं डार्क निळ्या रंगाचा हॉट असा ऑफ शोल्डर बॉडीकॉन घातला आहे. फोटोमधील (Avneet Kaur Bold Pics) बॅकग्राऊंड अगदीच अनोख दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या मागे लाईटिंग दिसत आहे.

अवनीतचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल (Avneet Kaur Viral Photos) होताना दिसत आहे. तिनं फोटोसाठी एका पेक्षा एक अशा किलर पोज दिल्या आहेत (Avneet Kaur Killer Look). फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडले आहेत. तसेच डार्क मेकअप करून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. फोटोतील तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत (Avneet Kaur Hot Photo).

दरम्यान, अभिनेत्री अवनीतच्या (Actress Avneet Kaur) या फोटोवर नेटकरी लाईक्स मधून प्रचंड कौतुकाचा
वर्षाव करताना दिसत आहे. अद्याप या फोटोवर 2.61 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावरील प्रेम
व्यक्त केलं आहे. तिच्या या व्हायरल फोटोने (Avneet Kaur Gorgeous Photos) इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ
घातली आहे. तसेच अवनीतनं 2011 मध्ये ‘मेरी माँ (Meri Maa)’ या मालिकेमध्ये काम केलं असून,
‘अलादिन (Aladdin)’ या मालिकेमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार