Avneet Kaur New Car | अवघ्या 20 वर्षाच्या अवनीत कौरनं खरेदी केली चक्क 2 कोटीची Range Rover !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्यापडद्यावरील प्रसिद्ध चेहरा अवनीत कौर  अगदी लहान वयात आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. अवनीत अनेक हिट सिरीयलमध्ये दिसली असून, अवघ्या विसाव्या वर्षी तिनं चाहत्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अवनीत सतत आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर (Avneet Kaur New Car) एक फोटा शेअर केला आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल (Avneet Kaur New Car) होताना दिसत आहे.

Advt.

अवनीतनं नुकतंच एक कार (Avneet Kaur New Car) विकत घेतली आहे. त्याचा फोटो तिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कारचा रंग व्हाईट कलर असून, तिने स्वतः ही कार खरेदी केली आहे. तिनं घेतलेल्या कारचं नाव कार रेंज रोवर असून, कारची किंमत तब्बल 2 कोटी इतकी आहे.

दरम्यान, लवकरच अवनीत कौर नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) सोबत तिच्या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘टीकू वेड्स शेरू (Tiku Weds Sheru )’ आहे. त्यामध्ये तिनं टिकू हे पात्र साकारले आहे. तसेच अवनीतनं 2011 मध्ये ‘मेरी मां’ (Meri Maa) या मालिकेमध्ये काम केला असून, ‘अलादिन (Aladdin)’ या मालिकेमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

 

Web Title :  avneet kaur new car 20 years old actress avneet kaur bought range rover going to debut soon with nawazuddin siddiqui

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा