Ayesha Singh | आयशा सिंगच्या गुलाबी रंगाच्या डीप नेक मधील फोटोने चाहते घायाळ; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayesha Singh | छोट्या पडदावरील ‘गम है किसी के प्यार में’ या मालिकेतील अभिनेत्री आयशा सिंग नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. आयशाने शेअर केलेल्या तिच्या फोटोमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आयशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Ayesha Singh)

आयशा सिंग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आयशाची स्टाईल नेहमीच चाहत्यांना खूपच आवडते. नुकतेच आयशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी सुट परिधान केला असून त्यावर चमकदार ओढणी घेतली आहे. अभिनेत्रीचा हा सुट मधील लूक खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये आयशा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या या एथनिक लुकवर सर्वांनी भरभरून प्रेम केले आहे. (Ayesha Singh)

सध्या सोशल मीडियावर आयशाचे फोटोज धुमाकूळ घालत आहेत. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिचे कौतुक देखील केले आहे. सध्या आयशाच्या फोटोवर कमेंटचा वर्ष होताना दिसत आहे. तर काहींनी कमेंट करत तिला कोणाच्या प्रेमात पडली का असे प्रश्न देखील विचारले आहेत.

 

 

Web Title :- Ayesha Singh | ghum hai kisikey pyaar meiin fame sai aka ayesha singh posted photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल