‘बाहुबली’ फेम स्कारलेट विल्सनच्या ‘हॉटनेस’ची सोशलवर तुफान चर्चा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबली द बिगनिंग या सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत ओळख बनवणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन(scarlett Mellish wilsono) रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच स्कारलेटनं आपला टॉपलेस फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिची सोशलवर जोरदार चर्चा झाली होती. पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

स्कारलेटनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात स्कारलेट प्रचंड हॉट दिसत आहे. स्कारलेटनं फोटोत बोल्ड बिकिनी घातली आहे. तिची पोज आणि एक्सप्रेशनही खूप मादक आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहेत.

चाहत्यांनाही स्कारलेटचा हा हॉट अवातर प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊल पाडला आहे.

स्कारलेटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बाहुबली सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. बाहुबली सिनेमात स्कारलेटनं मनोहारी या गाण्यावर बेली डान्स केला होता. याशिवाय स्कारलेट तेलगू सिनेमातील अनेक आयटम साँगमध्ये दिसली आहे. स्कारलेट एक ब्रिटीश मॉडेल आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like