Babanrao Lonikar | ‘महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  Babanrao Lonikar | मागील अनेक दिवसापासून महाविकास आघाडी आणि भाजप याच्यांत धूसफुस सुरू आहे. अनेक मुद्द्याावरुन आरोप-प्रत्योरोप देखील पाहायला मिळतात. दरम्यान आज भाजप नेते (BJP) आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) 12 आमदार आणि काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीचे (NCP) देखील अनेक आमदार भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला आहे. त्यावेळी ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

माजी मंत्री बबनराव लोणीकर हे आज (सोमवारी) नांदेड येथे आले होते. त्यावेळी लोणीकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार मजबूत आहे.
पडणार नाही, असं का सांगत आहेत? असा प्रश्न देखील बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Babanrao Lonikar | big statement by babanrao lonikar on maha vikas aghadi’s MLA

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला जमा होईल PM Kisan चा 10 हप्ता, जाणून घ्या रजिस्ट्रेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Bombay High Court | प्रेयसीनं दगा देणं म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणं? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका