Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक ! पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Babasaheb Purandare | मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक (health critical) असून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार (treatment) सुरु आहेत.

 

 

 

 

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) बाबासाहेब यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरुन पडले होते. त्यामुळे त्यांना इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत.

 

बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

 

Web Title :- Babasaheb Purandare | Shivshahir Babasaheb Purandare’s health is critical treatment is going on in pune’s hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा