पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी बच्चनसिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी परिमंडळ २ चे उपायुक्त बच्चनसिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांची परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. अचानकपणे काढलेल्या या आदेशामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like