Back pain | पाठदुखीकडे कधीही करू नका दुर्लक्ष, असू शकतो ‘हा’ असाध्य आजार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Back pain | पाठदुखी (Back pain) एक खुप सामान्य समस्या आहे आणि जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी या समस्येने त्रस्त झालेला असतो. सामान्य समस्या समजून अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते, जी पुढे महागात पडू शकते. हेल्थ एक्सपर्टनुसार, पाठदुखी आणि तिच्यामुळे होणारे गंभीर धोके जाणून घेवूयात…

कधी सुरू होते समस्या –
हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सामान्यपणे पाठदुखीची (Back pain) समस्या तारूण्यावस्थेत किंवा 20 वर्षाच्या वयाच्या जवळपास सुरू होते, परंतु याचे कारण शोधण्यास 7-8 वर्ष लागू शकतात. याचे कारण जाणून घेतले नाही तर पाठीच्या कण्याच्या पेशी खराब होऊ शकतात. तसेच डेली रुटीन करण्यास त्रास होऊ शकतो. इतके की मोजे घालणे सुद्धा त्रासदायक ठरू शकते. गंभीर प्रकरणात यामुळे शरीरात नवीन हाडसुद्धा तयार होऊ शकते.

पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका –
पाठदुखीच्या (Back pain) बहुतांश प्रकरणात लोकांना वाटते की, ही जास्तीत जास्त गाठीची समस्या असू शकते. परंतु ही समस्या यापेक्षा खुप जास्त गंभीर असू शकते. रूग्णा उपचाराऐवजी वेदना कमी करण्याची पद्धत शोधतात. सततची पाठदुखी पेशी आणि हाडांचे नुकसान करते.

होऊ शकतात हे आजार –
पाठीच्या कण्याच्या सांध्यामध्ये त्रासामुळे पाठीचा खालील भाग आणि नितंबामध्ये वेदना होतात. हा सायटिका (Sciatica) सुद्धा असू शकतो आणि नेहमी लोक यास असाध्य आजार समजतात. याशिवाय हा Axial spondyloarthritis चा सुद्धा संकेत असू शकतो.

या स्थितीत वेदना सांध्यापासून सुरू होते आणि नितंबापर्यंत पोहचते.
लोक या दोन्ही आजारातील फरक समजू शकत नाहीत.
डॉक्टरांनुसार Axial spondyloarthritis चे निदान सुरूवातील होत नाही आणि यासाठी एक्स-रे करवा लागतो.
गंभीर आवस्थेत पोहचल्यावर याचे निदान होते. निदान होण्यासाठी वेळ लागतो.
याचा शोध घेण्यासाठी MRI किंवा ब्लड टेस्ट सुद्धा केली जाऊ शकते.

Web Title :-  Back Pain | lower back pain early sign of incurable condition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी एका पोलीस ठाण्याला मान्यता

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 36 वर्षाच्या विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये