Bad Food For Kidney | तुमची किडनी खराब करतात ‘या’ 5 गोष्टी, मर्यादित करा सेवन; जाणून घ्या नुकसान

नवी दिल्ली : Bad Food For Kidney | योग्य खाणे-पिणे असेल तर शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात. चुकीची जीवनशैली आणि सवयींमुळे किडनीसारख्या महत्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होत असतो. कोणत्या वस्तूंच्या सेवनाने किडनीवर वाईट परिणाम (Bad Food For Kidney) होतो ते जाणून घेवूयात.

1. अल्कोहोल (Alcohol)

जास्त दारूच्या सेवनाने किडनी खराब होऊ शकते. मेंदूवर परिणाम होऊ शकतो. इतरही अनेक अवयवांवर दारूचा वाईट परिणाम होतो.

2. रेड मीट (Red Meat)

रेड मीट प्रोटीनचे चांगला स्त्रोत असले तरी हे किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकते. यातील फॅट किडनीसाठी वाईट आहे.

3. कॅफीन (Caffeine)

कॉफी आणि चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते. म्हणून सकाळी उठल्या-उठल्या चहा पिणे किडनीसाठी घातक आहे. ब्लड प्रेशर लेव्हल वाढते. जे किडनीसाठी धोकादायक आहे. (Bad Food For Kidney)

4. डेयरी प्रोडक्ट (Dairy Products)

डेयर प्रोडक्ट अतिसेवनाने किडनी खराब होऊ शकते. यातील कॅल्शियममुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

5. एवोकाडो (Avocado)

एवोकाडो आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास यातील पोटॅशियमच्या हाय मात्रेमुळे किडनीच्या रुग्णांसाठी हे नुकसानकारक आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bad Food For Kidney | bad food for kidney five foods that harm the kidney health know here causes of kidney failure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update