Bad Habits | तुमच्या आरोग्याच्या शत्रू आहेत ‘या’ 5 सवयी, फिट रहायचे आहे तर आजच त्यांना करा गुडबाय !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Bad Habits |काही सवयी असतात ज्यांच्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते. अशा सवयींमुळे अनेकदा कमी वयात वजन वाढल्याने मनुष्याला अनेक आजार होत आहेत. तुम्हाला खरोखरच आरोग्यदायी रहायचे असेल तर काही वाईट सवयींना (Bad Habits) आजच गुडबाय म्हणावे लागेल. या पाच वाईट सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. अन्न कमी खाणे किंवा न खाणे हा उपाय नाही. उपाशी राहण्याची सवय सोडा. ओव्हर ईटिंग टाळा. दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने फळे, सलाड, ज्यूस, हेल्दी स्नॅक्स घ्या.

2. निरोगी शरीरासाठी आठ तास झोप घ्या. लवकर झोपा आणि लवकर उठा. जागरण करू नका. अन्यथा अनेक आजार होऊ शकतात.

3. बेड टी घेऊ नका. गॅस, अ‍ॅसिडिटी, वजन वाढणे या समस्या बेड टी मुळे होऊ शकतात.
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ते चार ग्लास कोमट पाणी प्या.

4. शरीराची कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज करा. शरीराची हालचाल पुरेशी न झाल्यास अनेक रोग जडतात.

5. रात्रीच्या जेवणानंतर बसून राहू नका किंवा ताबडतोब झोपू नका. थोडे फिरा. अन्यथा लठ्ठपणा वाढून अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात.

Web Title :  Bad Habits | these 5 habits are the enemy of your health and fitness if you want to stay fit then leave it from today

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !