लखनऊ : बहुजन समाज पक्षाचे ११ उमेदवार जाहीर

लखनऊ : वृत्तसंस्था – बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीसोबत आपली आघाडी स्थापन केली आहे. बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेशातील आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

हाजी फजलू रहमान (सहारनपुर), मलूक नागर (बिजनौर), गिरीश चंद्र (नगीना), कुंबर दानिश अली (अमरोहा), हाजी मोहम्मद याकुब (मेरठ), सतबीर नागर (गौतमबुद्ध नगर), योगेश शर्मा (बुलन्दशहर), अजीत बलीयान (अलीगढ), मनोज कुमार सोनी (आग्रा), राजवीर सिंह (फत्तेपुर सिक्री),