Bajaj Finance | पहिल्यांदाच अशी सुवर्णसंधी ! फक्त 101 रुपयात घरी आणू शकता Vivo चा प्रीमियम स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपर्यंत आहे ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bajaj Finance | फेस्टीव्ह सीझनसाठी चीनची स्मार्टफोन कंपनी वीवोने आपल्या काही फोनवर स्पेशल ऑफर्स सादर केल्या आहेत. कंपनीने आपली वीवो X70 सीरीज, (Vivo X70 Series) विवो V21 सीरीज, (Vivo V21) विवो Y73 (Vivo Y73) सारखे फोन स्वस्तात उपलब्ध करण्याची घोषणा (Bajaj Finance) केली आहे.

कंपनीच्या फेस्टीव्ह ऑफरचा फायदा ग्राहक 15 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतील.
ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना सेलमध्ये 5,000 रुपयांचा कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI आणि जियो बेनिफिट्स मिळेल.

इथे खरेदी करू शकता

विवो X70 सीरीज, विवो V21 सीरीज, विवो Y73 वर ऑफरचा फायदा ग्राहक मेनलाइन रिटेलर, विवो इंडिया ए-स्टोअर आणि मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे घेऊ शकतात.
ऑफरच्या दरम्यान जर ग्राहकांनी ICICI, Citi, Kotak महिंद्रा बँकेच्या कार्डने पेमेंट केले तर त्यांना विवो X70 Series वर 10% ची कॅशबॅक मिळेल.

1500 रुपयांचा कॅशबॅक

याशिवाय विशेष बाब ही आहे की, ग्राहकांना Bajaj Finance च्या अंतर्गत विवोचे फोन केवळ 101 रुपयात मिळतील.
याशिवाय HDB फायनान्ससह ग्राहकांना Vivo X60, V, Y Series वर 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
तर दुसरीकडे IDFC बँक ग्राहकांना Vivo Y72 आणि Vivo Y73 च्या खरेदीवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Jio च्या अंतर्गत मिळेल 10,000 रुपयांचा बेनिफिट!

Vivo Y73 वर जियो बेनिफिट्स अंतर्गत 10,000 रुपये दिले जात आहे.
इतकेच नव्हे Vivo Y सीरीजवर अशाच प्रकारे 7,000 रुपयांचा जियो बेनिफिट्स मिळवू शकता.

 

Web Title : Bajaj Finance | vivo x70 series vivo v21 series vivo y73 at just rupees 101 in this festive season dussehra diwali get 10 thousand rupees jio benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP Vs Shivsena | भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय खळबळ ! म्हणाले – ’शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’

Tata Group | टाटा समुहाच्या टीसीएसला बंपर ‘नफा’ ! गुंतवणुकदारही मालामाल, 40% रिटर्ननंतर मिळणार 700% ‘लाभांश’

BMC Election | मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील देणार ‘टक्कर’