Balika Vadhu-2 | नऊ वर्षांनी पुढे गेली बालिका वधूची कहाणी; शिवांगी जोशी, समृद्ध आणि रणदीपची धमाकेदार एन्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   Balika Vadhu-2 | बालिका वधू या मालिकाने एकेकाळी घराघरात जाऊन लोकांना भूरळ घातली होती. त्यानंतर या मालिकेचे चाहते या मालिकेच्या सिझन 2ची (Balika Vadhu-2) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या मालिकेमध्ये आनंदीची भूमिका लोकांची आवडती अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) साकरणार असल्याची माहिती काही दिवसांपुर्वीच समोर आली होती.

 

दरम्यान, नुकतच बालिका वधू २चा प्रोमो रिलीज झाला आहे. लवकरच ‘बालिका वधू 2’ (Balika Vadhu-2) कलर्स (Colors) चॅनेलवर सुरु होणार आहे.
यामध्ये शिवांगी जोशी आनंदीची भूमिका साकरणार आहे. यामध्ये आनंदीची कहाणी नऊ वर्षांनी पुढे गेली आहे.
यामध्ये तिला बंधन लावण्यात आलं असल्याचं प्रोमोमध्ये दिसतं.

 

शिवांगी जोशीने प्रसिद्ध मालिका ये ‘रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकामध्ये नायराची (Naira) मुख्य भूमिका साकरली होती.
यानंतर तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
तर बालिका वधूच्या (Balika Vadhu) निर्मात्यांच्या म्हण्यानुसार ते आनंदीच्या भूमिकामध्ये कोणताही काॅन्प्रोमाइज करणार नव्हते.
त्यामुळे आनंदीची भूमिका शिवांगी चोख पार पाडू शकते, असं डायरेक्टरांचं म्हणं होतं.

 

शिवांगी जोशीने यह ‘रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मोहसिन खानसोबत (Mohsin Khan) स्क्रीन शेअर केली होती.
यावेळी शिवांगी आणि मोहसिन म्हणजेच कार्तिक आणि नायऱ्याच्या जोडीला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं.
तर यावेळी अभिनेता रणदीप राय (Randip Rai) मोठ्या जग्याची भूमिका साकरणार आहेत.
या सिझनमध्ये आनंदीला आनंद फ्री करणार असल्याचा अंदाज प्रोमोमधून दिसतो.

 

Web Title : Balika Vadhu-2 | balika vadhu 2 the story of balika vadhu unfolds nine years ahead shivangi joshi samruddhi and randeep will enter in the show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earwax Cleaning Tricks | कानातील मळ काढण्याची ‘ही’ पद्धत अतिशय धोकादायक, सावध व्हा ! अन्यथा फाटू शकतो कानाचा पडदा

Kareena Kapoor | शेअर केलेल्या 108 सूर्यनमस्कारांच्या व्हिडीओमुळे करिना कपूर झाली ट्रोल

Nia Sharma | अबब..! चक्क टेबलवर उभं राहून नाचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हायरल Video