Balika Vadhu-2 | बालिका वधू-2 मालिकेत ‘आनंदी’च्या भूमिकामध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – Balika Vadhu-2 | बालिका वधू (Balika Vadhu-2) या मालिकाने एकेकाळी घराघरात जाऊन लोकांना भूरळ घातली होती. त्यानंतर या मालिकेचे चाहते या मालिकेच्या सिझन 2 ची (Season 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या मालिकेमध्ये आनंदीची (Anandi) भूमिका लोकांची आवडती अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) साकरणार असल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

शिवांगी जोशीने प्रसिद्ध मालिका ये ‘रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकामध्ये नायराची (Naira) मुख्य भूमिका साकरली होती. यानंतर तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर बालिका वधूच्या (Balika Vadhu-2) निर्मात्यांच्या म्हण्यानुसार ते आनंदीच्या भूमिकामध्ये कोणताही काॅन्प्रोमाइज करणार नाहीयेत. त्यामुळे आनंदीची भूमिका शिवांगी चोख पार पाडू शकते, असं डायरेक्टरांचं म्हणं आहे.

 

 

बालिका वधू 2 मालिका (Balika Vadhu-2) नोव्हेंबरच्या अखेरीस नाहीतर डिसेंबरच्या सुरुवातील सुरु होईल अशी शक्यता दर्शिवीण्यात आली आहे.
शिवांगी जोशीने यह ‘रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मोहसिन खानसोबत (Mohsin Khan) स्क्रीन शेअर केली होती. यावेळी शिवांगी आणि मोहसिन म्हणजेच कार्तिक आणि नायऱ्याच्या जोडीला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. तर यावेळी अभिनेता रणदीप राय (Randip Rai) मोठ्या जग्याची भूमिका साकरणार आहेत.

 

Web Title :- Balika Vadhu-2 | yeh rishta kya kehlata hai fame shivangi joshi will play anandi role in balika vadhu 2 serial after the leap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

R Ashwin | आर. अश्विननं लागोपाठ 5 व्या सामन्यात केला ‘हा’ मोठा कारनामा