BAMU Aurangabad Recruitment 2021 | औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती; जाणून घ्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  BAMU Aurangabad Recruitment 2021 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (BAMU Aurangabad Recruitment 2021) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. 231 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 

पदे – एकूण जागा 231

 

शिक्षक (Teacher)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

– शिक्षक (Teacher) – उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवाराचं शैक्षणिक ज्ञान चांगलं असणं आवश्यक आहे. उमेदवार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NET परीक्षा दिली असणं आवश्यक.

 

महत्त्वाच्या सूचना –

 

  • साध्या कागदावर किंवा बायो-डेटा किंवा सीव्हीच्या स्वरूपात केलेला अर्ज या अंतर्गत विचारात घेतला जाणार नाही.
  • तसंच ई-मेल आयडी किंवा FAX द्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचून घेणं महत्त्वाचं आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करताना सेल्फ अटेस्टेड कॉपीज अपलोड करणं महत्त्वाचं असणार आहे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021

 

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1Src5fhrCYNIFuIv8kG15ODTy5TyxC6lG/view

 

अर्ज करण्यासाठी – https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_register.php

 

Web Title :  bamu aurangabad recruitment 2021 openings for teachers posts know how to apply and know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

FDA | FDA ची धडक कारवाई, पुणे विभागात 34 औषध दुकानांना ठोकले टाळे