• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ –…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन…

    महत्वाच्या बातम्या

    Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • ‘या’ 4 कारणामुळे बंद होऊ शकते Bank Account, करंट आणि सेव्हिंग अकाऊंट वापरताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

‘या’ 4 कारणामुळे बंद होऊ शकते Bank Account, करंट आणि सेव्हिंग अकाऊंट वापरताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

राष्ट्रीयआर्थिक
On Mar 17, 2022
Bank Account bank account closed due to these reasons keep this thing in mind while using current and savings account
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Account | जनधन खाते (JanDhan Account) उघडल्यानंतर देशात खातेधारकांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. अनेक लोकांकडे एकापेक्षा जास्त बचत आणि चालू खाती (Savings And Current Account) आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी खातेधारकांकडे डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि इंटरनेट बँकिंगची (Internet Banking) सुविधा आहे. बँक खात्याच्या मदतीने, लोकांना पैशांचे व्यवहार करणे देखील खूप सोयीचे आहे. (Bank Account)

 

पण काही चुका अशाही आहेत ज्यामुळे तुमचे बचत आणि चालू खाते बंद होऊ शकते. जर तुम्हाला कोणताही त्रास टाळायचा असेल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा.

 

1. ट्रांजक्शन न झाल्यास बंद होते खाते
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, जर खातेदाराने दोन वर्षांपर्यंत खात्यात कोणताही व्यवहार केला नाही तर त्याचे खाते निष्क्रिय होते. बँक असे खाते निष्क्रिय यादीत टाकते. त्याचबरोबर या खात्यांवर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही.

 

2. वेळेवर KYC अपडेट न करणे
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, खातेदाराला तीन वर्षांच्या अंतराने त्याच्या बँकेच्या शाखेत केवायसी अपडेट करावे लागते. तुम्ही वेळेवर बँकेत जाऊन केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. अशावेळी तुमचे इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते. (Bank Account)

—

3. कोणत्याही पुराव्याशिवाय खात्यात पैसे आले तर
कोणत्याही स्रोताची योग्य माहिती नसताना जर खातेदाराच्या खात्यात मोठी रक्कम आली तर अशावेळी खाते गोठवले जाऊ शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्याच्या खात्यात अचानक 10 कोटी रुपये आले, ज्याचा स्रोत त्याच्याकडे नाही. तर अशावेळी बँकेला असे खाते गोठवण्याचा अधिकार आहे.

 

4. संशयास्पद ट्रांजक्शनच्या बाबतीत –
बँक खात्यात खातेदार किंवा अन्य कुणीही संशयास्पद व्यवहार (Suspicious Transaction) केला तर खाते गोठवले जाऊ शकते.
उदाहरणार्थ, परदेशातून तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आणि पाठवणारा तुम्हाला ओळखत नसेल, तर अशावेळी बँक तुमचे खाते गोठवू शकते.

 

Web Title :- Bank Account | bank account closed due to these reasons keep this thing in mind while using current and savings account

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • NCP Meeting in Mumbai | शरद पवारांनी बोलावली पक्षातील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग

 

  • Pune Corporation | रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न 11 वर्षानंतर मार्गी ! पुणे महानगरपालिकेने कारवाई करत ताब्यात घेतली जागा

 

  • Side Plank Benefits | पाठ, पोट आणि कंबरेला चांगला आकार देण्यासाठी रोज काही सेकंद आवश्य करा ‘हे’ आसन
Bank accountBank Account HolderBank Account latest newsBank Account latest news todayBank Account marathi newsBank Account news today marathicredit cardCurrent account
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Sharad Pawar | ‘भाजपला राज्यात येऊ देणार नाही, मात्र…’; युवा आमदारांना शरद पवारांचा सल्ला

Next Post

Bhang Hangover | होळीमध्ये पिलेली भांग उतरवण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय, वाचा सविस्तर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Eknath Shinde Group Supreme Court | बंडखोर एकनाथ शिंदे…

ताज्या बातम्या

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत…

ताज्या बातम्या

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट…

Latest Updates..

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य…

Jun 28, 2022

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने…

Jun 28, 2022

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक…

Jun 28, 2022

Pune Crime | ‘गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला…

Jun 28, 2022

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू…

Jun 28, 2022

Pune Crime | मांजरीत मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणार्‍या…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर…

Jun 28, 2022

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9…

Jun 28, 2022

Income Tax Deductions | करदाते 8 लाख रुपयांपर्यंत वाचवू…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’…

nagesh123 Jun 28, 2022

This Week

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकार अल्पमतात; शिंदे गटाचे…

Jun 27, 2022

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा,…

Jun 27, 2022

Abdul Sattar On Sanjay Raut | बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांचा संजय…

Jun 26, 2022

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC…

Jun 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Jun 28, 2022
राजकीय

Shivsena MP Sanjay Raut | “चालते फिरते मुडदे…” म्हणत संजय राऊतांचं नवं ट्वीट

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ –…

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.