Bank Holiday in August | ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Bank Holiday in August 2021 | अनेक लोकांची बँकेची महत्वाची कामे असतात. अथवा ती कामे पेंडिंग राहिली असतात. यामुळे लवकरात लवकर ती कामे पूर्ण करणे महत्वाचे असेल तर ती कामे पूर्ण करून घ्या. अन्यथा ऑगस्ट महिन्यात सर्व तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण ऑगस्ट महिन्यात बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) बँकांची ऑगस्ट महिन्यातील सुट्टीची यादी (Bank Holiday in August 2021) जारी करण्यात आली आहे. मुख्यतः म्हणजे या दिवसात केवळ काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

1 ऑगस्ट (August) 2021 रविवार असल्याने महिन्यातल्या पहिल्या दिवशीच बँकेला सर्वत्र सुट्टी आहे. अनेक व्यवहाराची थकबाकी महिन्याच्या पहिल्याच दिवशी राहिली आहे. यामुळेच, जर तुमच्या बॅंकेचे कोणतेही काम प्रलंबित राहिले असले तर, ते अगोदर व्यवस्थापन करा. नंतर 8,15, 22 आणि 29 ऑगस्टला (August) रविवारची सुटी असणार आहे. तर दुसर्‍या आणि चौथ्या (14 ऑगस्ट व 28 ऑगस्ट) शनिवारी देखील सुट्टी असणार आहे. रविवारी 5 आणि शनिवारी 2 सुट्ट्यांसह 7 सुट्ट्या केवळ या दिवशी असणार आहेत.

 

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट –

1 ऑगस्ट : रविवार

8 ऑगस्ट : रविवार

13 ऑगस्ट : पॅट्रियट टे- इंफाल मध्ये बँका बंद

14 ऑगस्ट : महीन्याचा दुसरा शनिवार

15 ऑगस्ट : रविवार

16 ऑगस्ट : पारसी नववर्ष

19 ऑगस्ट : मुहर्रम (अशूरा)

20 ऑगस्ट : मुहर्रम/फर्स्ट ओणम

21 ऑगस्ट : थिरुवोणम- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

22 ऑगस्ट : रविवार

23 ऑगस्ट : श्री नारायणा गुरु जयंती- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

28 ऑगस्ट : महीन्याचा चौथा शनिवार

29 ऑगस्ट : रविवार

30 ऑगस्ट : जन्माष्टमी / कृष्ण जयंती

31 ऑगस्ट : श्री कृष्ण अष्टमी

Web Title : Bank Holiday in August | bank holidays banks bank will closed 15 days in august do the necessary work today see the complete list of holiday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने रहिवाशांना आणले रस्त्यावर

Pune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना

Wakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त