
Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bank Holidays | पुढील काही दिवस बँकेत काम असणा-यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. बँकेत तुमचे जे महत्वाचे काम आहे ते आज (शुक्रवार) पूर्ण करुन घ्या. नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण पुढील तीन दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेतील आजच कामे उरकून घ्या.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) बँकांच्या सुट्यांच्या यादीमध्ये बौद्ध पोर्णिमेचा देखील समावेश आहे. यामुळे शनिवार (Saturday), रविवार (Sunday), सोमवार (Monday) असे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. (Bank Holidays)
शनिवार, रविवार आणि बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर तीन दिवसानंतर म्हणजेच थेट मंगळवारी तुम्हाला बँकेत जाता येणार आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामं करून घ्या.
Web Title : Bank Holidays | bank holidays may 2022 banks to remain closed for 3 days (Saturday, Sunday and Monday) from tomorrow
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर