Bank Holidays in December | डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays in December | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वर्षाच्या शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर 2021 साठी बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays in December) यादी जारी केली आहे. अशावेळी हे योग्य ठरेल की तुम्ही डिसेंबरमध्ये करायच्या असलेल्या कामांसाठी ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays List) आवश्यक पहा. या यादीनुसार डिसेंबर 2021 मध्ये एकुण 12 दिवस बँका बंद राहतील.

 

डिसेंबर 2021 मध्ये बँकांच्या एकुण 12 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays in December) 4 सुट्ट्या रविवारी आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या सणाला जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असते.

 

संपूर्ण देशात 12 दिवस बँका बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या यादीनुसार (Bank Holidays List) या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांत लागू नसतात. तर, आरबीआयच्या गाईडलाइन्सनुसार रविवारशिवाय महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

 

डिसेंबर 2021 मध्ये Bank Holidays

डिसेंबर 2021 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये केव्हा-केव्हा बँका बंद राहतील? पुढील महिन्यातील सुट्ट्याच्या यादीच्या आधारावर तुम्ही तुमची बँकेशी संबंधी कामे करून घ्या, ज्यामुळे होणारा त्रास टाळता येईल.

 

3 डिसेंबरला पणजीत फेस्ट ऑफ सेंट फ्रांन्सिस झेव्हियरला बँक बंद.

5 डिसेंबरला रविवारची सुट्टी.

11 डिसेंबरला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

12 डिसेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी.

18 डिसेंबरला यू सो सो थाम यांचा स्मृतीदिन असल्याने शिलाँगमध्ये बँका बंद.

19 डिसेंबरला रविवारी साप्ताहिक सुटी.

24 डिसेंबरला ख्रिसमसला आयजोलमध्ये बँक बंद राहील.

 

Web Title :- Bank Holidays in December | bank holidays in december 2021 so before going to branch check complete list of bank holidays

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kolhapur News | धक्कादायक ! मॅच पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू  

IND vs NZ Test Series | मुंबईतल्या दुसऱ्या टेस्टसंदर्भात ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात रस्त्यावरील वाहनांची केली तोडफोड; पुण्याच्या बोपोडीत जावयाचा ‘धिंगाणा’

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार ! प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून ‘डर्टी पिक्चर’ व्हायरल; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

Personal Finance | कामाची बातमी ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत मोठे बदल, तुमच्या खिशावर वाढणार भार; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण