Bank Holidays List | जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पाहून घ्या सर्व सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays List | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यासाठी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जारी केली आहे. जानेवारीत पेंडिंग कामांसाठी शाखेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्टीची यादी (Bank Holidays List) तपासा. या यादीनुसार जानेवारी 2022 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील.

जानेवारी 2022 मध्ये, एकूण 14 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी 4 रविवार आहेत. यातील अनेक सुट्ट्या लागोपाठ पडणार आहेत. देशात 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. त्याच वेळी,
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या
दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. (Bank Holidays List)

 

जानेवारी 2022 मध्ये बँकांच्या सुट्ट्या Bank Holidays

जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद असतील ते जाणून घेवूयात.

तारीख दिवस उत्सव

– 1 जानेवारी शनिवार देशभरात नवीन वर्षाचा दिवस

– 2 जानेवारी रविवार आठवड्याची देशव्यापी सुट्टी

– 3 जानेवारी सोमवार सिक्कीममध्ये नवीन वर्ष आणि लासुंग सुट्टी असेल

– 4 जानेवारी मंगळवार सिक्कीममधील लासुंग उत्सवासाठी सुट्टी

– 9 जानेवारी रविवार गुरु गोविंद सिंग जयंती, सप्ताहिक सुट्टी देशभरात

– 11 जानेवारी मंगळवार मिशनरी डे मिझोराम

-12 जानेवारी बुधवार स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सुट्टी

– 14 जानेवारी शुक्रवारी मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये सुट्टी

– 15 जानेवारी शनिवार पोंगल आंध्र प्रदेश, पुदुचेरी, तामिळनाडू

– 16 जानेवारी रविवार आठवड्याची देशव्यापी सुट्टी

– 23 जानेवारी रविवार नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, देशभरात साप्ताहिक सुट्टी

– 25 जानेवारी मंगळवार राज्य स्थापना दिवस हिमाचल प्रदेश

– 26 जानेवारी बुधवार देशभरात प्रजासत्ताक दिन

– 31 जानेवारी सोमवार आसाममध्ये सुट्टी

देशभरात 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या
(Bank Holidays List) यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.

Web Title :- Bank Holidays List | bank holidays january 2022 14 days holidays get the full list here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Instant Quick Online Loan | ‘इन्स्टंट लोन’ घेण्यापुर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष दिल्यास तात्काळ होईल तुमचं काम, जाणून घ्या

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींची करपात्र रक्कम निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

MahaTET Exam Scam Case | टीईटी पेपरफुटी प्रकरण ! प्रीतीश देशमुखचा वर्ध्यात राजवाडा, कोट्यवधींची जमवली माया

Pune Crime | लाईट तोडल्याच्या रागातून ग्राहकाचा दापोडीमधील महावितरण कार्यालयात राडा, भोसरी पोलीस ठाण्यात FIR दाखल