Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय

मुंबई : Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्राने विविध विभागांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदावर भरती काढली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी (Bank of Maharashtra Recruitment 2021) अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ महाराष्ट्रची ऑफिशियल वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अप्लाय (Bank Job 2021) करू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी नोटिफिकेशननुसार, स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदावर काढण्यात आलेल्या या व्हॅकन्सी (Bank of Maharashtra Recruitment 2021) च्या माध्यमातून एकुण 190 पदांवर भरती होईल. अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख सुद्धा हिच आहे. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध नोटिफिकेशन आवश्य पहावे.

अर्ज शुल्क –

जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1180 रुपये, तर एस.सी. एस.टी. प्रवर्गासाठी 118 रुपये आहे.

असा करा अर्ज

– ऑफिशियल वेबसाइट- bankofmaharashtra.in वर जा.

– वेबसाइटच्या होम पेजवर Recruitment वर क्लिक करा.

– येथे ’RECRUITMENT OF SPECIALIST OFFICERS IN SCALE I & II’ च्या लिंकवर क्लिक करा.

– येथे मागितलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.

– रजिस्ट्रेशननंतर अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरा.

– अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट आवश्य घ्या.

पदांची माहिती –

बँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी नोटिफिकेशननुसार –

– अ‍ॅग्रीकल्चर फील्ड ऑफिसर 100 पदे

– सिक्युरिटी ऑफिसर 10 पदे

– लॉ ऑफिसर 10 पदे

– पर्सनल ऑफिसर 10 पदे

– विंडोज अ‍ॅडमिनिस्ट्रेटर 12 पदे व इतर.

– एकुण 190 पदे

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचे जावई CBIच्या ताब्यात, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप?

7th Pay Commission | 7वा वेतन आयोग ! महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी, जुलैच्या आकड्यांमध्ये इतका वाढला इंडेक्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bank Job 2021 | bank job 2021 bumper recruitment posts so bank maharashtra know how apply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update