नोकरी विषयक

Bank Jobs | पदवीधर तरूणांना बँकेत नोकरीची संधी, अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या

अकोला : बँकेतील नोकरीच्या (Bank Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Akola DCC Bank Recruitment 2021) 100 जागांसाठी भरती केली जाणार आहे. कनिष्ठ लिपिक पदाच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले (Bank Jobs) आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.

– पदांची माहिती
कनिष्ठ लिपिक (Junior clerk) – एकूण जागा 100

– पात्रता आणि अनुभव
कनिष्ठ लिपिक (Junior clerk) – कोणत्याही शाखेमधून पदवीधर

– उमेदवारांची निवड पद्धत
– ऑनलाइन परीक्षा होईल. 75% गुण परीक्षेसाठी तर मुलाखतीसाठी 25 % गुण.
– मुलाखतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांची यादी बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित होईल.
– ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक.
– परीक्षा फक्त इंग्रजीत होईल. निगेटिव्ह मार्किंग असेल.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2021

– सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1RaA4K6Bir2CUFZMnAyJWzIE5p6zOkGYO/view

– ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

https://ibpsonline.ibps.in/adccbjcaug21/

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत राज्यातील ‘या’ जिल्हयांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी ‘धो-धो’

Pune News | सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ करणार बलात्कारग्रस्तांना कायदेविषयक मदत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Bank Jobs | akola dcc bank recruitment 2021 openings for junior clerk posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Back to top button