‘तसं’ केल्यास नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, SBI नं खातेदारांना केलं ‘सावध’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका खातेधारकाने आपला बचत खाते क्रमांक तसंच इतर महत्त्वाची कागदपत्रं पोस्ट केली होती. यानंतर बँकेने सर्व ग्राहकांना सूचना देताना कोणीही आपला खाते क्रमांक, मोबाईल नंबर आणि खात्या विषयीची कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच जर असे काही केल्यास होणाऱ्या नुकसानीसाठी बँक जबाबदार नसेल हे देखील बँकेने स्पष्ट केले आहे.
excluding such information to enable our team to respond. Further, please note that SBI or its employees will never send any payment link or ask for sensitive information like VPA-UPI related, User ID, PIN, Internet Banking passwords, CVV No, OTP, etc., through (2/3)
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 13, 2019
याबाबत एसबीआयने एक ट्विट करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत काही पोस्ट केली असेल तर ती पोस्ट डिलीट करण्यास सांगितले आहे. फक्त आपली शंका रिपोस्ट करा असेच एसबीआयने म्हटले आहे.
तसेच एसबीआयचे कर्मचारी तुम्हाला कोणतीही लिंक पाठवणार नाहीत आणि कोणत्याही ओटीपी बाबत विचारणा करणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची खाजगी माहिती मागितली जाणार नसल्याचे देखील एसबीआयने सांगितले आहे.
DISCLAIMER: Please do not share your account no., mobile no. or any personal or account related information publicly on this platform for security reasons. Bank will not be responsible for any loss. We request you to delete the information immediately and re-post/DM (1/3)
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 13, 2019
काय म्हणतंय नेमकं एसबीआयने
कृपया आपलं खातं क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा खात्याशी संबंधित कोणतीही खासगी माहिती सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जाहीर करु नका. जर तुमचं काही नुकसान झालं तर त्यासाठी बँक जबाबदार राहणार नाही. कृपया तुम्ही दिलेली माहिती डिलीट करा आणि रिपोस्ट किंवा डीएम करा.
Visit : Policenama.com
- मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या
- सौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
- कामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा
- आनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- फिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा !
- ‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या