Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मुंबई येथे अधिकारी पदांची भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन (Policenama Online) मुंबईच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment 2021) येथे लवकरच अधिकारी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Recruitment 2021) तीन प्रमुख पदासांठी भरती केली जाणार आहे. एकूण 8 जाणांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2021 शेवटची तारीख आहे.

या पदांसाठी होणार भरती

प्रमुख (Head)
उप. प्रमुख (Deputy Head)
उपाध्यक्ष (Vice president)

शैक्षणिक पात्रता

प्रमुख (Head) – पदवीधर आणि CA/CMA/MBA यापैकी एक पदवी असणे आवश्यक आहे.

उप. प्रमुख (Deputy Head) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि CA/MBA या पैकी एक पदवी असणं आवश्यक.

उपाध्यक्ष (Vice president) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि CA/CMA/CFA/MBA.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शुल्क

UR, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 600 रुपये शुक्ल असणार आहे. तर SC,ST,PWD आणि महिलांसाठी 100 रुपये शुल्क असणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची टेस्ट घेण्यात येणार आहे. तसंच ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतसुद्धा घेण्यात येणार आहे.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.bankofbaroda.in/writereaddata/Images/pdf/Detailed-Advertisement-Finance-Function.pdf

पदासाठी अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  bank of baroda recruitment 2021 openings for different officers posts

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,
जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे