×
Homeताज्या बातम्याBank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून...

Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारिख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank Of Maharashtra Recruitment 2023) महाभरती केली जाणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून लवकरच ही पदभरती करण्यात येणार आहे. अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर कर्मचारी/ अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख ही ६ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)

या पदांसाठी होणार भरती प्रक्रिया:
अर्थशास्त्रज्ञ
सुरक्षा अधिकारी
स्थापत्य अभियंता
विधी अधिकारी
व्यवसाय विकास अधिकारी
विद्युत अभियंता
राजभाषा अधिकारी
एचआर कर्मचारी / अधिकारी
आयटी विशेषज्ञ अधिकारी
एकूण जागा – २२५

शैक्षणिक अनुभव :
अर्थशास्त्रज्ञ – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Masters’s Degree in Economics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुरक्षा अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in any discipline पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Civil Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विधी अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)

व्यवसाय विकास अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ MBA Marketing/ PGDMBA/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विद्युत अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Electrical Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

राजभाषा अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एचआर/ कर्मचारी अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ Post Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आयटी विशेषज्ञ अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B. Tech / B.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

परिक्षा शुल्क :
UR/ EWS/ OBC उमेदवार – 180/- रुपये.
SC/ ST/ PwED उमेदवार – 118/- रुपये.

आवश्यक कागदपत्रे :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख : ०६ फेब्रुवारी २०२३

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचे संकेतस्थळ : https://ibpsonline.ibps.in/bomsodec22/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://drive.google.com/file/d/11YVETrmvcRMkrnsUwwyg-tCs5pNcwxXP/view

Web Title :-  Bank Of Maharashtra Recruitment 2023 | bank of maharashtra recruitment 2023 openings for over 225 posts know how to apply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोटजातीत लग्न केल्याने श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीने टाकले वाळीत, बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार

Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’

Must Read
Related News