• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, June 30, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे…

    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण सरकारचा रिमोट देवेंद्र…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Jan 8, 2022
Bank Service Charges | bank service charges hdfc bank pnb minimum balance charges
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Service Charges | बँक ग्राहकांसाठी धक्का देणारी बातमी आहे. काही बँकांनी त्यांच्या सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज (Minimum Balance Charges), लॉकर चार्ज (Locker Charges) आणि खाते बंद करण्याचे शुल्क (Account Closure Charges) वाढवले आहे. (Bank Service Charges)

 

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठी शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. आता महानगरांतील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान 10 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. अन्यथा, त्यांना वेगळी फी भरावी लागेल. नवीन नियम 15 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

 

PNB मिनिमम बॅलन्स मर्यादा

– ग्रामीण शाखेत 1000 रुपये

– निमशहरी शाखेत 2000 रुपये

– शहरी शाखेत 5000 रुपये

– मेट्रो शहरांमध्ये 10,000 रुपये

यापूर्वी मेट्रो शहरांच्या शाखेत ही मर्यादा 5000 रुपये होती.

मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर…

– ग्रामीण आणि निमशहरी भागात प्रति तिमाही 400 रुपये शुल्क. आधी ते 200 रुपये प्रति तिमाही होते.

– शहरी आणि मेट्रो भागात खात्यात पुरेशी शिल्लक न ठेवल्याबद्दल 600 रुपये तिमाही शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क प्रति तिमाही 300 रुपये होते.

 

लॉकरचे शुल्कही वाढले
पंजाब नॅशनल बँकेने लॉकरच्या शुल्कातही वाढ (PNB Locker Charges Hike) केली आहे. आता बँकेचे ग्राहक वर्षातून 12 वेळा त्यांच्या लॉकरला मोफत भेट देऊ शकतात. यानंतर, त्यांच्याकडून प्रत्येक भेटीसाठी 100 रुपये आकारले जातील. पूर्वीच्या ग्राहकांना वर्षभरात 15 मोफत भेटी मिळत असत. बँकेने लॉकरचे शुल्कही 250 रुपयांवरून 500 रुपये केले आहे. (Bank Service Charges)

 

चालू खात्यावर जादा शुल्क
PNB मध्ये, जर तुम्हाला चालू खाते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत ते बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी 800 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 600 रुपये होते.

 

एचडीएफसी बँकेनेही वाढवले शुल्क
पंजाब नॅशनल बँकेच्या धर्तीवर, खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या अनेक सेवांसाठी शुल्क वाढवले.

 

 

Web Title :- Bank Service Charges | bank service charges hdfc bank pnb minimum balance charges

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

 

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

 

Jalna Crime | मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या खूनाची सुपारी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Account Closure ChargesbankBank Service ChargesBank Service Charges NewsBank Service Charges News marathi newsBank Service Charges News today marathiBank Service Charges today NewsHDFC
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

Next Post

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘मैं समंदर हूं, लौटकर…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना…

ताज्या बातम्या

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह…

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार…

Latest Updates..

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022

Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण…

Jun 30, 2022

CM Eknath Shinde | ‘रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे…

Jun 30, 2022

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात…

Jun 30, 2022

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय…

Jun 30, 2022

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि.…

Jun 30, 2022

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे…

Balavant Suryawanshi Jun 30, 2022

This Week

Vivek Phansalkar Mumbai CP | राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी, दुसरीकडे…

Jun 29, 2022

Maharashtra Police Recruitment | राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती…

Jun 28, 2022

Mumbai Kandivali Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! प्रेमप्रकरणातून 3…

Jun 30, 2022

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल;…

Jun 28, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या…

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच…

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.