Baramati | शरद पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक Lockdown जाहीर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काही जिल्हे वगळता कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) कमी होताना दिसत आहे. मात्र एकीकडे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी वाढत आहे. यामुळे प्रशासनापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या (NCP Chief Sharad Pawar) काटेवाडीत (ता. बारामती) कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने काटेवाडीत 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन (14 days Lockdown Katewadi ) जाहीर केला आहे. या कालावधीत प्रशासनाने नागरिकांना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. Baramati 14 days lockdown in sharad pawars village katewadi from baramati pune maharashtra

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सख्ख्या भावानं बहिणीच्या नवर्‍याला संपवलं, गोळ्या झाडून मेव्हण्याचा केला खात्मा; 10 जणांवर FIR

दोन दिवसापूर्वी काटेवाडीत कोरोना तपासणी चाचणी शिबीर घेतले होते.
त्यात नागरिकांची अँटिजेन टेस्ट केल्यानंतर 27 नवीन कोरोनाबाधित सापडले होते.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिली आहे.
त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
बारामती तालुक्यात गेल्या 2 महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने गेल्या महिन्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर आता जून महिन्यातही रुग्णसंख्येचा वेग कायम असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

Web Titel : Baramati 14 days lockdown in sharad pawars village katewadi from baramati pune maharashtra

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात

फायद्याची गोष्ट ! 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी महत्वाची बातमी, तुमच्या WhatsApp वर येईल अपडेट

Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)

Pune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक