Bazar24 Republic Day Offer | ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मोठी ऑफर ! पुण्यातील Bazar24.store मध्ये 4000 रुपयांच्या खरेदीवर 1300 रुपयांची साडी ‘फ्री’; जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bazar24 Republic Day Offer | धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तू बाहेर जाऊन खरेदी करणे प्रत्येकाला शक्य असते असे नाही. त्यामुळे पुण्यातील सिंहगड रोड (Sinhagad Road Pune) येथील नांदेड गावात (Nanded Fata) नव्याने सुरु झालेल्या Bazar24.store ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून Bazar24.store च्या (Bazar24 Republic Day Offer) वतीने येत्या 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी ग्राहकांना खास ऑफर आणली आहे. 4 हजारांच्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला 1300 रुपयापर्यंतची साडी भेट दिली जाणार आहे. ही ऑफर 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2022 कालावधीसाठी किराणा माल (Grocery ) खरेदीवर असणार आहे.

Bazar24.store मध्ये ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा पुरवली जाते. ग्राहकांनी ऑनलाइन ऑर्डर दिल्या नंतर Bazar24.store कडून होम डिलीवरी (Home Delivery) दिली जाते. ही सुविधा फक्त पुण्यात उपलब्ध असून 12 महिने विनामुल्य आहे. यासाठी कोणतेही छुपे चार्जेस लावले जात नाहीत. ग्राहकांना आपल्याला हवी ती वस्तू घरपोच मिवण्यासाठी 8070677777 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपल्या सामानाची यादी पाठवायची आहे. (Bazar24 Republic Day Offer)

Bazar24.store मध्ये उत्तम प्रकारचे किराणा (Grocery) सामान यामध्ये साखर, चहा, पोहे, रवा तसेच काजू, बदाम, पिस्ता, विविध कंपन्यांची साबणे, टूथ पेस्ट, ब्रश, लहान मुलांची साबणं, शांपू, आयुर्वेदीक वस्तु यासारख्या वस्तू योग्य दरात मिळतात. ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता यावी यासाठी https://bazar24.store/shopnow हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. तसेच Bazar24.store चे अ‍ॅप देखील उपलब्ध असून ते गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरुन डाऊनलोड करता येते. याशिवाय iPhone च्या App Store वरुन डाऊलोड करता येते.

Web Title : Bazar24 Republic Day Offer | ‘Free’ sari of Rs 1300 on purchase of
Rs 4000 in Bazar24.store in Pune; know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार