’29 मार्च’ला सुरुवात तर ’24 मे’ला फायनल, मुंबईत 7 मॅच, IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 13 वा सीजन 29 मार्च रोजी सुरू होणार आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे आयपीएल 2020 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. 29 मार्च रोजी उद्घाटन सामन्यात मागच्या आयपीएलचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) बरोबर होईल. पहिल्यांदाच सिजनमध्ये फक्त दुपारचे 6 सामने असतील आणि ही स्पर्धा 57 दिवसांच्या कालावधीसाठी असेल. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी खेळला जाईल.

आयपीएलच्या या सिझनमध्ये फक्त रविवारी दोनच सामने खेळले जातील. आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांची वेळ रात्री 8 वाजता असेल. त्याचबरोबर रविवारी दुपारी चार वाजता डबल हेडर सामन्याचा वेळ असेल.  साखळी सामने 17 मे रोजी संपतील. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची एकदिवसीय मालिका 18 मार्च रोजी कोलकाता येथे संपुष्टात येणार आहे, त्यानंतर आयपीएल 11 दिवसांनी सुरू होईल.

आयपीएल 2020 वेळापत्रक :
29 मार्च – मुंबई विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – मुंबई
30 मार्च – दिल्ली विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – दिल्ली
31 मार्च – बेंगळुरू विरुद्ध कोलकाता – रात्री 8 वाजता – बंगळुरू
1 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – हैदराबाद
2 एप्रिल – चेन्नई विरुद्ध राजस्थान – रात्री 8 वाजता – चेन्नई
3 एप्रिल – कोलकाता विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – कोलकाता
4 एप्रिल – पंजाब विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – मोहाली
5 एप्रिल – मुंबई विरुद्ध बंगळुरू – संध्याकाळी 4 वाजता – मुंबई
5 एप्रिल – राजस्थान विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – जयपूर / गुवाहाटी
6 एप्रिल – कोलकाता विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – कोलकाता
7 एप्रिल – बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – बंगळुरू
8 एप्रिल – पंजाब विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – मोहाली
9 एप्रिल – राजस्थान विरुद्ध कोलकाता – रात्री 8 वाजता – जयपूर / गुवाहाटी
10 एप्रिल – दिल्ली विरुद्ध बंगळुरू – रात्री 8 वाजता – दिल्ली
11 एप्रिल – चेन्नई विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – चेन्नई
12 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध राजस्थान – संध्याकाळी 4 वाजता – हैदराबाद
12 एप्रिल – कोलकाता विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – कोलकाता
13 एप्रिल – दिल्ली विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – दिल्ली
14 एप्रिल – पंजाब विरुद्ध बेंगलुरू – रात्री 8 वाजता – मोहाली
15 एप्रिल – मुंबई विरुद्ध राजस्थान – रात्री 8 वाजता – मुंबई
16 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध कोलकाता – रात्री 8 वाजता – हैदराबाद
17 एप्रिल – पंजाब विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – मोहाली
18 एप्रिल – बेंगलुरू विरुद्ध राजस्थान – रात्री 8 वाजता
19 एप्रिल – दिल्ली विरुद्ध कोलकाता – संध्याकाळी 4 वाजता – दिल्ली
19 एप्रिल – चेन्नई विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – चेन्नई
20 एप्रिल – मुंबई विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – मुंबई
21 एप्रिल – राजस्थान विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – जयपूर
22 एप्रिल – बेंगळुरू विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – बेंगळुरू
23 एप्रिल – कोलकाता विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – कोलकाता
24 एप्रिल – चेन्नई विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – चेन्नई
25 एप्रिल – राजस्थान विरुद्ध बंगळुरू – रात्री 8 वाजता – जयपूर
26 एप्रिल – पंजाब विरुद्ध कोलकाता – संध्याकाळी 4 वाजता – मोहाली
26 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – हैदराबाद
27 एप्रिल – चेन्नई विरुद्ध बेंगलुरू – रात्री 8 वाजता – चेन्नई
28 एप्रिल – मुंबई विरुद्ध कोलकाता – रात्री 8 वाजता – मुंबई
29 एप्रिल – राजस्थान विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – जयपूर
30 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – हैदराबाद
1 मे – मुंबई विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – मुंबई
2 मे – कोलकाता विरुद्ध राजस्थान – 8 वाजता – कोलकाता
3 मे – बेंगलुरू विरुद्ध पंजाब – संध्याकाळी 4 वाजता – बेंगलुरू
3 मे – दिल्ली विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – दिल्ली
4 मे – राजस्थान विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – जयपूर
5 मे – हैदराबाद विरुद्ध बंगळुरू – 8 वाजता – हैदराबाद
6 मे – दिल्ली विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – दिल्ली
7 मे – चेन्नई विरुद्ध कोलकाता – रात्री 8 वाजता – चेन्नई
8 मे – पंजाब विरुद्ध राजस्थान – रात्री 8 वाजता – मोहाली
9 मे – मुंबई विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – मुंबई
10 मे – चेन्नई विरुद्ध दिल्ली – संध्याकाळी 4 वाजता – चेन्नई
10 मे – कोलकाता विरुद्ध बेंगलुरू – रात्री 8 वाजता – कोलकाता
11 मे – राजस्थान विरुद्ध मुंबई – रात्री 8 वाजता – जयपूर
12 मे – हैदराबाद विरुद्ध पंजाब – रात्री 8 वाजता – हैदराबाद
13 मे – दिल्ली विरुद्ध राजस्थान – 8 वाजता – दिल्ली
14 मे – बेंगळुरू विरुद्ध चेन्नई – रात्री 8 वाजता – बेंगळुरू
15 मे – कोलकाता विरुद्ध हैदराबाद – रात्री 8 वाजता – कोलकाता
16 मे – पंजाब विरुद्ध दिल्ली – रात्री 8 वाजता – मोहाली
17 मे – बेंगळुरू विरुद्ध मुंबई – 8 वाजता – बेंगळुरू